Home /News /career /

गोल्डन चान्स! 10वी पाससाठी मुंबई उच्च न्यायालयात 63,000 रुपये पगाराचा जॉब; ही घ्या अर्जाची लिंक

गोल्डन चान्स! 10वी पाससाठी मुंबई उच्च न्यायालयात 63,000 रुपये पगाराचा जॉब; ही घ्या अर्जाची लिंक

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 असणार आहे.

    मुंबई, 28 मार्च: मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bombay High Court Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वाहनचालक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (10th passed jobs in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वाहनचालक (Driver) - एकूण जागा 08 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वाहनचालक (Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत किमान हलके मोटार वाहन चालवण्याचं लायसन्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांचा वाहन चावण्याचा रेकॉर्ड क्लिअर आणि स्वच्छ असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कोणताही व्यसन नसावं. JOB ALERT: इंडियन लॉ सोसायटी पुणे इथे ग्रॅज्यएट उमेदवारांसाठी मोठी संधी; पात्र असाल तर करा Apply उमेदवारांना वाहनाच्या देखभालीचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना वाहन चावण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मुंबई शहराची स्वाभाविक रचना माहिती असणं आवश्यक आहे. उमेदवार हे आरोग्याने सुदृढ असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषा समजता आणि वाचता आणि किमान बोलता येणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वाहनचालक (Driver) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: 'या' जिल्ह्यांतील ECHS पॉलीक्लिनिकमध्ये नोकरीची संधी; या तारखेआधी पाठवा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 एप्रिल 2022
    JOB TITLEBombay High Court Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीवाहनचालक (Driver) - एकूण जागा 08
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वाहनचालक (Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत किमान हलके मोटार वाहन चालवण्याचं लायसन्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांचा वाहन चावण्याचा रेकॉर्ड क्लिअर आणि स्वच्छ असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कोणताही व्यसन नसावं. उमेदवारांना वाहनाच्या देखभालीचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना वाहन चावण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मुंबई शहराची स्वाभाविक रचना माहिती असणं आवश्यक आहे. उमेदवार हे आरोग्याने सुदृढ असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषा समजता आणि वाचता आणि किमान बोलता येणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगार 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bhc.gov.in/bhcdriverrecruit/home.php या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Job, Job alert, Mumbai, Mumbai high court

    पुढील बातम्या