बंपर ऑफर! Volkswagen च्या गाडीवर 4.50 लाख रुपयांपर्यंत सूट

Volkswagen कंपनीने कार्पोरेट एडिशनमधील गाड्यांवर मोठी सूट दिली आहे. यामध्ये Polo, Vento, Ameo आणि Tiguan या कारचा समावेश आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 02:32 PM IST

बंपर ऑफर! Volkswagen च्या गाडीवर 4.50 लाख रुपयांपर्यंत सूट

Volkswagen कंपनी कार खरेदीवर 4 लाख 50 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनीने Polo, Vento, Ameo आणि Tiguan या डिझेल वेरिएंटचे कार्पोरेट एडिशन लाँच केलं होतं. यावर आता मोठी सूट दिली जात आहे.

Volkswagen Polo डीझेल हायलाइन वेरिएंटच्या कारवर 1 लाख 16 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय वेगळे फायदे मिळणार आहेत.

Volkswagen Vento ही सिडान कार 9 लाख 99 हजार रुपयांच्या स्पेशल प्राइसवर मिळत आहे. याशिवाय 90 हजार रुपयांपर्यंत अधिकचा फायदा मिळणार आहे.

Volkswagen Ameo या गाडीवर 1 लाख 31 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

Volkswagen Tiguan या एसयुव्ही mid-spec Comfortline variant वर सर्वाधिक 4.50 लाख रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय कार्पोरेट एडिशन युनिटवर पाच वर्षांची वॉरंटी आणि रोड असिस्टेंससुद्धा मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 02:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...