Toyota Glanza चे स्वस्त मॉडेल लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

जून महिन्यात लाँच झालेल्या Toyota Glanza च्या 11 हजार कार विकल्या गेल्या होत्या.

  • Share this:

सुझुकी आणि टोयोटो यांची पार्टनरशिप असलेल्या टोयोटो ग्लान्झाची सर्वात स्वस्त कार लाँच करण्यात आली आहे. भारतीय बाजारात या कारला सर्वात जास्त मागणी होती. जून महिन्यात 11 हजार कारची विक्री झाली होती. यातील G MT वेरिअंट कंपनीने लाँच केलं आहे.

सुरुवातीला 4 मॉडेलमध्ये ही कार बाजारात उतरवण्यात आली होती.  G MT (90PS माइल्ड हाइब्रिड), V MT (83 PS), G CVT (83 PS) आणि V CVT (83 PS) अशी मॉडेल्स होती. आता या कारचे G MT वेरियंट 83 PS K मॉडेल लाँच झालं आहे.

नव्या मॉडेलची किंमत 6 लाख 98 हजार रुपये इतकी आहे. ही कार बलेनो कारसारखीच दिसते. फ्रंटला 2 स्लॉट 3D सराउंड क्रोम ग्रिल देण्यात आलं आहे. याशिवाय डीआरएलसोबत एलइडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि टेल लाइट गाइडसह एलईडी रिअर कॉम्बिनेशन लॅम्प्स आहेत.

टोयोटा ग्लान्झा सध्या फक्त पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक गिअरबॉक्सचे पर्याय आहेत. नव्यी बीएस6 नुसार या कारचे इंजिन आहे.

कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्लेसह 7 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, स्पीकर्स, स्टिअरिंग माउंटेड ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोल, व्हाइस कमांड ही फीचर्सही आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: car
First Published: Oct 7, 2019 02:07 PM IST

ताज्या बातम्या