Renault ची नवी Kwid लाँच, इथे पाहा फीचर्स आणि किंमत

रेनॉल्टने त्यांची लहान पॉप्युलर कार Kwid लाँच केली आहे. या कारची किंमत 2.83 लाख रुपयांपासून सुरू होते.

  • Share this:

Renault सर्वात लहान क्विडचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं आहे. या कारची 5 वेरियंट बाजारात उतरवण्यात आली आहेत. यामध्ये Standard, RxE, RxL, RxT (O) आणि Climber चा समावेश आहे. कारचे बुकींग सुरू झालं आहे.

अपडेट असलेल्या या क्विडमध्ये एमजी हेक्टर आणि टाटा हॅरिअर एसयुव्ही प्रमाणे स्प्लिट हेडलॅम्प सेटअप देण्यात आला आहे. मेन हेडलॅम्प यूनिट पुढच्या बंम्परमध्ये आहे. तसेच यात ट्रिपल स्लेट ग्रीलही आहे.

नव्या क्विडच्या रिअरलूकमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. यात नवीन रिअर बंपर, नवीन लाइट रिफ्लेक्टर्स आहेत. तसेच क्लाइम्बरमध्ये फ्रंट आणि बॅक फॉक्स स्किड प्लेट्स, रूफ रेल्स मिळतील.

गाडीच्या इंटेरिअरमध्येही थोडासा बदल करण्यात आला आहे. नवीन 8 इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, नवीन स्टिअरिंग व्हील आहे. याशिवाय सीट फॅब्रिक आणि डोअर पॅडमध्ये किंचित बदल कऱण्यात आले आहेत. गाडीच्या बेसिक मॉडेलची किंमत 2.83 लाख रुपयांपासून आहे.

क्विडच्या टॉप मॉडेलमध्ये मॅन्युअल एसी, रिअर सेंटर आर्मरेस्ट ही फीचर आहेत. तसेच सर्व गाड्यांमध्ये साइड एअरबॅग, एबीएस, सीटबेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टीम आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आला आहे.

जुन्या क्वीडसारखंच या गाडीला 0.8 लीटर आणि 1.0 लीटर पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. 0.8 लीटर इंजिनची क्षमता 54hp आणि 1.0 लीटर इंजिनची क्षमता 68hp इतकी आहे. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. दोन्ही इंजिन बीएस4 एमिशन नॉर्म्सप्रमाणे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 09:56 AM IST

ताज्या बातम्या