मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /रिलायन्सच्या Republic Day Sale मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळू शकेल भरघोस सूट, काय आणि कुठे क्लिक करायचं वाचा

रिलायन्सच्या Republic Day Sale मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळू शकेल भरघोस सूट, काय आणि कुठे क्लिक करायचं वाचा

रिलायन्सच्या Republic Day Sale मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळू शकेल भरघोस सूट, काय आणि कुठे क्लिक करायचं वाचा
ऑनलाइन बाजारात प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day Sale) मोठ्या सवलती देण्यात येतात. फक्त 1000 रुपये भरून कशी नोंदणी करायची याविषयी वाचा...

रिलायन्सच्या Republic Day Sale मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळू शकेल भरघोस सूट, काय आणि कुठे क्लिक करायचं वाचा ऑनलाइन बाजारात प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day Sale) मोठ्या सवलती देण्यात येतात. फक्त 1000 रुपये भरून कशी नोंदणी करायची याविषयी वाचा...

रिलायन्सच्या Republic Day Sale मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळू शकेल भरघोस सूट, काय आणि कुठे क्लिक करायचं वाचा ऑनलाइन बाजारात प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day Sale) मोठ्या सवलती देण्यात येतात. फक्त 1000 रुपये भरून कशी नोंदणी करायची याविषयी वाचा...

पुढे वाचा ...

  मुंबई, 18 जानेवारी: विविध ऑनलाईन कॉमर्स वेबसाइट्सनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सेलची घोषणा केली आहे. रिलायन्स डिजिटलच्या (Reliance Digital) सेलचीसुद्धा घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्स डिजिटलवर (Reliance India) ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर भरघोस सवलत मिळू शकते. पण त्यासाठी Prebooking ही अट आहे. नेमकं काय करायचं आणि कुठे मिळेल सवलत याचे डिटेल्स...

  Reliance Digital Republic Day Sale 22 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान सुरू असेल. या दरम्यान ऑनलाइन खरेदी करण्याची संधी आहे. प्री-बुकिंगवर मोठी बचत होणार आहे. यासाठी ग्राहक 18 ते 20 जानेवारीदरम्यान प्री-बुकिंग करू शकणार आहेत. यामध्ये ग्राहक हजार रुपये भरून आपल्या आवडत्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नोंद करू शकणार आहेत.

  26 जानेवारीला 42 विमानं करणार स्टंट्स; दुनियेला दिसेल राफेलची ताकद

  केवळ इतकेच नाही तर हे प्री-बुकिंग करून ‘Digital India Sale मध्ये अधिकचा 1 हजार रुपयांचा डिस्काउंट देखील मिळणार आहे. या सेलमध्ये 1 हजार रुपयांबरोबरच 2 हजार रुपये ॲडव्हान्स भरून देखील प्री-बुकिंग करू शकतात. त्यामुळे या सेलमध्ये त्यांना तितक्याच रकमेची सूट मिळणार असून EMI वर देखील 2 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. या ऑफर्सचा फायदा केवळ Digital India Sale मध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा असेल तर या सेलमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता.

  11 सुनांनी बांधलं सासूचं मंदिर; सोन्यानं मढवली तिची मूर्ती, दररोज करतात आरती

  या सेलमध्ये ग्राहकांना विविध बँक आणि फायनान्स कंपन्यांकडून ऑफर्स देखील देण्यात येत आहेत. यामध्ये ग्राहक Reliance Digital, My Jio Stores आणि reliabncedigital.in या वेबसाईट्सवर जाऊन खरेदी करू शकतील. याचबरोबर नजीकच्या रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये जाऊन देखील खरेदी करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने www.reliancedigital.in या वेबसाईटवर तुम्ही खरेदी करू शकता. ऑनलाईन खरेदीवर तुम्हाला घरपोच वस्तू मिळणार असून यासाठी कोणतीही अतिरिक्त रक्कम मोजण्याची गरज नाही.

  First published:

  Tags: Reliance