जगप्रसिद्ध कंपनीने उपलब्ध केल्यात फक्त 200 बाइक, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

जगप्रसिद्ध कंपनीने नवीन बाइक लाँच केली असून लिमिटेड एडीशन असलेल्या या बाइकचे इंजिन 800 सीसी आहे.

  • Share this:

भारतात MV Agusta ने Dragster 800 RR लाँच केली आहे. ही बाइक MV Agusta Dragster 800 RR, 800 RR America आणि 800 RR Pirelli अशा तीन मॉडेल लाँच केली आहेत.

कंपनी जगभरात फक्त 200 अशा बाइक तयार करणार आहे. Pirelli हे एक स्पेशल कलर स्कीमसह एक्सक्लूझिव मॉडेल आहे.

कंपनीची ही नवीन स्ट्रीट फायटर बाइक असून Brutale 800RR सारखीच आहे. याला स्टायलिश लूक देण्यात आला आहे.  गाडीचं मागचं चाक थोडं मोठं आहे. त्याशिवाय वायर स्पोक अलॉय व्हिल आहेत.

तीनही गाड्यांमध्ये एलईडी डिआरएलसह ओव्हल शेप एलईडी हेडलॅम्प, मस्क्युलर फ्युअल टँकला ब्लॅक फिनिशिंग आहे. याशिवाय इतरही काही बदल या गाडीला चांगला लूक देतात. 800 सीसी इंजिन असलेली बाइक 140 HP आणि 87 NM टॉर्क निर्माण करते.

बाइकमध्ये पुढे 320 mm ट्वीन डिस्क ब्रेक आणि मागे 220 mm डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.  800 RR आणि 800 RR America ची किंमत 18.73 लाख इतकी 800 RR Pirelli 21.5 लाख रुपये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: auto
First Published: Oct 11, 2019 02:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...