Maruti Suzuki ची सर्वात लहान आणि स्वस्त SUV होणार लाँच, पाहा PHOTO

मारुती सुझुकी बाजारात सर्वात लहान आणि स्वस्त एसयुव्ही कार लाँच कऱणार आहे. गेल्याच आठवड्यात कंपनीने या कारचे फोटो प्रसिद्ध केले होते.

  • Share this:

वाहन उद्योगावर मंदीचे सावट असतानाही मारुती सुझुकी बाजारात सर्वात लहान आणि स्वस्त एसयुव्ही कार लाँच कऱणार आहे. गेल्याच आठवड्यात कंपनीने या कारचे फोटो प्रसिद्ध केले होते.

मारुती सुझुकीचा ही कार लोकांच्या पसंतीस उतरली आहे. या कारची Renault Kwid शी थेट स्पर्धा असेल असं म्हटलं जात आहे.

कंपनीने गाडीच्या इंटेरिअरचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत. आकाराने लहान असली तरी एसयुव्ही कारसारखीच दिसते. कंपनीने अद्याप कारची किंमत सांगितलेली नाही. तरी ती 4 लाख रुपयांपर्यंत असू शकते असं तज्ज्ञांचं मत आहे.

S Presso मारुती सुझुकीच्या हार्टेक्ट प्लॅटफ़ॉर्मवर तयार कऱण्यात आलं आहे. ही अपडेटेड क्रॅश टेस्टचे नियम पूर्ण करेल तसेच वजनानेदेखील हलकी असेल.

लहान एसयुव्ही मध्ये बीएस6 इंजिन असेल. याचा वापर सध्या K10 मध्येही होत आहे. ही कार Std, LXi, VXi, VXi या चार प्रकारात उपलब्ध असेल.

गाडीमध्ये 27 लीटर क्षमतेची इंधन टाकी असेल. तसेच ड्यूअल फ्रंट एअरबॅग्स, वॉइस रिकग्निशन, स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टिम, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल, 12 V अॅक्सेसरी सॉकीट इत्यादी सुविधा दिल्या जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: maruti
First Published: Sep 30, 2019 09:29 AM IST

ताज्या बातम्या