ऑटो अँड टेक

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

दिवाळी होईल साजरी; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महिंद्रा अँड महिंद्राकडून मोठी ऑफर

दिवाळी होईल साजरी; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महिंद्रा अँड महिंद्राकडून मोठी ऑफर

फेस्टिवल सीजनमध्ये (Festive Season) महिंद्रा अँड महिंद्राकंपनीकडून (Mahindra & Mahindra) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली ऑफर आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : तुम्ही नोकरदार कर्मचारी असाल आणि कार (Car) खरेदी करण्याची इच्छा असेल तर ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे. फेस्टिव सीजन (Festive Season) मध्ये मोठी वाहन निर्माता कंपनी महिंद्रा एॅन्ड महिंद्रा (Mahindra & Mahindra) तुमच्यासाठी धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे.

वाहन खरेदी करण्यावर सूट, अन्य लाभही

वाहन कंपनी महिंद्रा एंड महिंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांनी वाहन खरेदीवर 11,500 रुपयांहून अधिक सवलत, कमी व्याज दर, परवडणारं इएमआय यासारखे अन्य लाभ मिळवू देत आहे. कंपनीने गुरुवारी एका जाहिरातीत आपले ‘सरकार 2.0’ कार्यक्रमाची माहिती दिली. याअंतर्गत सर्व सरकारी कर्मचारी 11,500 कोटी रुपयांपर्यंत सवलतीचा लाभ घेऊ शकता. याशिवाय ऋणावर शून्य प्रक्रिया शुल्क आणि 7.25 टक्के व्याज दरापासून सुरू होणारी ऋणदेखील सादर करण्यात येईल. कंपनीने सांगितले की, याशिवाय त्यांना अन्य सणांच्या विक्रीचा लाभ होईल. यामध्ये 8 वर्षांपर्यंत इएमआय 799 रुपये प्रति लाखांपर्यंत न्यूनतम मासिक आदी लाभ मिळेल.

ऑक्टोबरमध्ये M&M ची विक्री 14 टक्के

महिंद्रा अँड महिंद्राची एकूण विक्री ऑक्टोबर महिन्यात 14.52 टक्के कमी होऊन 44,359 यूनिट्सपर्यंत आली. कंपनीकडून जारी केलेल्या वक्तव्यानुसार त्यांनी वर्षभरापूर्वी त्याच महिन्यात 51,896 वाहनांची विक्री केली होती. कंपनीच्या घरेलू बाजारात प्रवासी वाहनांची विक्री एक टक्क्यांनी वाढून 18,622 यूनिट्सपर्यंत पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी या महिन्यात कंपनीने 18,460 वाहनांची विक्री केली होती. कमर्शियल व्हीकलच्या खंडात कंपनीने ऑक्टोबरमध्ये 3,118 गाड्यांची विक्री केली. ही ऑक्टोबर 2019 च्या 7,151 वाहनांच्या तुलनेत 56 टक्के कमी आहे. यादरम्यान कंपनीची निर्यात 25 टक्के कमी झाली असून 2,021 वाहनांपर्यंत आली आहे. कंपनीने वर्षभरापूर्वी पर आ गया. कंपनी ने साल भर पहले अक्टूबर में 2,703 वाहनों का निर्यात किया था.

Published by: Meenal Gangurde
First published: November 6, 2020, 9:42 PM IST

ताज्या बातम्या