नवीन जावा Vs रॉयल एनफिल्ड? ही बुलेट आहे सर्वात जबरदस्त

जावा ही दिसण्यामध्ये काहीशी आक्रमक आणि फास्ट आहे तर क्लासिक एक हेवी ड्युटी मशीनसारखी दिसते.

  • Share this:

मोठ्या प्रतिक्षेनंतर जावा या प्रसिद्ध बाईकची भारतात दमदार एंट्री झाली आहे. यावेळी 'जावा'ची Jawa 42 आणि Jawa क्लासिक ही दोन मॉडल भारतात लॉन्च करण्यात आली आहेत.

खूपच आकर्षक लूक आमि दमदार इंजिनसह Jawa 42 ही मॉडर्न बाईक तरुणांचं लक्ष वेधून घेत आहे. ही बाईक भारतातील लोकप्रिय बाईक असणाऱ्या रॉयल एनफील्ड Classic 350 या बाईकला टक्कर देत आहे.

कोणत्याही बाईकविषयी चर्चा करताना त्या बाईकचा लूक कसा आहे, ही गोष्ट आपल्या डोक्यात येते. जावा आणि क्लासिक या दोन्ही बाईक तुम्हाला सुरुवातीला लूकमध्ये सारख्याच वाटू शकतात. पण यामध्ये काहीसा फरक आहे.

जावाची हेडलँप ओवल शेपमध्य आहे तर क्लासिक आपल्याला गोल हेडलँपमध्ये मिळते. जावा ही मोटारसाईकलसारखी एक सीट स्टाईलमध्ये येते तर क्लासिक सीट-ब्रेक मध्ये असलेली पाहायला मिळते.

जावाची हेडलँप ओवल शेपमध्य आहे तर क्लासिक आपल्याला गोल हेडलँपमध्ये मिळते. जावा ही मोटारसाईकलसारखी एक सीट स्टाईलमध्ये येते तर क्लासिक सीट-ब्रेक मध्ये असलेली पाहायला मिळते.

जावा ही दिसण्यामध्ये काहीशी आक्रमक आणि फास्ट आहे तर क्लासिक एक हेवी ड्युटी मशीनसारखी दिसते.

जावा ही दिसण्यामध्ये काहीशी आक्रमक आणि फास्ट आहे तर क्लासिक एक हेवी ड्युटी मशीनसारखी दिसते.

Royal Enfield Classic 350 च्या डिझाईनविषयी बोलायचे झाल्यास या बाईकच्या समोर एक 35 मिलीमीटरचा टेलीस्कोपिक फोर्क्स आहे जो Jawa Forty Two पेक्षा खूप कमी आहे.

क्लासिकमध्ये पुढे 280 मिलीमीटरचा डिस्क ब्रेक आहे तर मागे 153 मिलीमीटरचा ड्रम ब्रेक आहे.

Royal Enfield Classic 350 या बाईकमध्ये 5  स्पीड गिअरबॉक्स आहेत, तर टॉप स्पीड हे 120 km/h इतकं आहे. या बाईकच्या पॉवरविषयी बोलायचं झाल्यास 346 सीसी (cc), सिंगल-आहे जो 5,250 rpm वर 19.80 bhp ची पॉवर  आणि 4000 rpm वर 28 Nm ची टार्क तयार करते.

क्लासिक समोरचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे या बाईकमध्ये रिफाईंड इंजिन नाही. क्लासिक 350 ही एका जुन्या मॉडलवर चालत आहे ज्यामध्ये नवे फीचर नाहीत.

क्लासिक 350 समोर जावाने एक मोठा पर्याय निर्माण केला आहे. पण या दोन्ही गाड्यांच्या किमतीविषयी जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.

Jawa 42 ची दिल्लीतील सुरुवातीची किंमत 1.55 लाख रुपये इतकी आहे. Classic 350 ची दिल्लीतील एका शोरुममधील किंमत 1.39 लाख रुपये इथपासून सुरू होते.

Jawa 42 ची दिल्लीतील सुरुवातीची किंमत 1.55 लाख रुपये इतकी आहे. Classic 350 ची दिल्लीतील एका शोरुममधील किंमत 1.39 लाख रुपये इथपासून सुरू होते.k

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2018 05:44 PM IST

ताज्या बातम्या