'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...

कंपनीने कस्टम जावा पेराकचेही अनावरण केले, यामध्ये 334सीसी क्षमतेचे, लिक्विड कूल, सिंगल सिलेंडर, डीओएचएस इंजिन आहे

  • Share this:

 ती आली तिने पाहिलं आणि तिने जिंकलं...असं या बाईकबद्दल म्हणावे लागेल कारण १९ च्या दशकात ज्या दोन सायलेंसरवाल्या बाईकने तरुणाचा रुबाव वाढवला त्या बाईकने जोरदार कमबॅक केले आहे. त्या दुचाकीचे नाव आहे जावा...

क्लासिक लेजन्ड्स प्रा. लि.ने आज नव्या दमाच्या आणि त्याच स्टाईलच्या तीन गाड्या लाँच केल्या आहे. Jawa (स्टँडर्ड), Jawa 42 आणि Jawa Perak असे या बाईकीची नावं आहे.

 नवीकोरी 293 सीसी, लिक्विड कूल, सिंगल सिलेंडर, डीओएचसी इंजिन डबल क्रेडल चेसीसयुक्त पुन्हा एकदा क्लासिक रुपात दाखल झाली आहे.

 कंपनीने फॅक्टरी कस्टम जावा पेराकचेही अनावरण केले, यामध्ये 334सीसी क्षमतेचे, लिक्विड कूल, सिंगल सिलेंडर, डीओएचएस इंजिन आहे जे 30बीएचपी आणि 31एनएम टॉर्क क्षमता निर्मिती करते. पेराकची किंमत रु. 1,89,000 असून याची नोंदणी कालांतराने खुली करण्यात येईल.

कंपनीने कस्टम जावा पेराकचेही अनावरण केले, यामध्ये 334सीसी क्षमतेचे, लिक्विड कूल, सिंगल सिलेंडर, डीओएचएस इंजिन आहे जे 30बीएचपी आणि 31एनएम टॉर्क क्षमता निर्मिती करते. पेराकची किंमत रु. 1,89,000 असून याची नोंदणी कालांतराने खुली करण्यात येईल.

 वैशिष्ट्यपूर्ण रचना, अद्वितीय आवाज, शैली आणि चालविण्याचा अनुभव या सर्वच बाबी लक्षात घेऊन दोन्ही जावा मॉडेल्सची निर्मिती करण्यात आल्या आहेत.

 आजच्या रायडर्ससाठी नवी जावा आणि जावा फॉर्टी टू अनुक्रमे रेट्रो आणि मॉडर्न क्लासिक्स पद्धतीने ट्यून केल्या आहेत.

 नवीन जावा इंजिन: 293सीसी लिक्विड कूल्ड, एक सिलिंडर, डीओएचसी इंजिन 293सीसी लिक्विड कूल्ड, एक सिलिंडर, डीओएचसी इंजिनासह इटालियन इंजिनीअरिंगच्या सहाय्याने निर्मिती करण्यात आली आहे.

 विशेष म्हणजे, या दोन्ही गाड्या बीएस 6 मानाकांसाठी तयार असणारा इंजिन प्लॅटफॉर्म यात दिला गेला आहे.

 जावाचा आवाज ही या गाडीची आणखी एक खास ओळख होती. त्यामुळे तसाच आवाज तुम्हाला या जावामध्ये ऐकू येणार आहे.

 विशेष म्हणजे, 4-स्ट्रोक जावामध्येही कमाल करण्यात आली आहे.

जावा आणि जावा फॉर्टी टू यांची किंमत अनुक्रमे रू. 1,64,000 आणि रु. 1,55,000 इतकी असणार आहे.

 या दोन्ही गाड्यांच्या नोंदणीला ऑनलाईन www.jawamotorcycles.com वर 15 नोव्हेंबर 2018 पासून सुरुवात होते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 11:25 PM IST

ताज्या बातम्या