मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

अचानक मोबाईलमधून Contact Number उडाल्याने चिंतेत आहात! मग या ट्रिक वापरून पाहा...

अचानक मोबाईलमधून Contact Number उडाल्याने चिंतेत आहात! मग या ट्रिक वापरून पाहा...

Mobile Phone Tips बऱ्याचदा आपल्या मोबाईल मधील कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ डिलीट झाल्यास जेवढे घाबरत नाहीत तितकं आपण मोबाईल मधील Contact Number Lost गायब झाल्याने चिंतेत असतो.

मुंबई, 16 ऑक्टोबर : मोबाईल Mobile Phone Tips म्हणजे आपल्या जीवनाशी जोडला गेलेला एक अविभाज्य घटक आहे. आणि मोबाईल म्हंटल की त्या मध्ये आपला असणारा Important data. आणि अशा या मोबाईलच्या बाबतीत काहीही गडबड झाली की आपण नुसते सैरभैर होतो. अक्षरशः गोंधळात पडतो. काय करायचे आणि काय नाही अशी काही आपली अवस्था होते. त्यातच जर आपल्या मोबाईल मधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले कॉन्टॅक्ट नंबर. आणि जर हेच कॉन्टॅक्ट नंबर जर कधी ( Accidentally Lost all Contacts number) अचानक उडाले किंवा गायब झाले, तर आपण चिंतेत असतो. कधी कधी असेही होते फोन चोरीला गेला मग , त्यातील आपल्या Contact Number चं काय? यामुळे बऱ्याचदा आपण अस्वस्थ होतो, मग अशावेळी काय करता येईल? ते पाहूया... हे ही वाचा-Google Doodle on COVID-19: कोरोनावरील उपाययोजनांबाबत जनजागृतीसाठी खास डुडल यातील एक सोप्पा मार्ग पाहूया... सर्वप्रथम आपल्याला Gmail account I'd आणि Gmail password माहीत हवं असणं आवश्यक आहे. 1. Contact number मिळवण्यासाठी आपल्याला आधी मोबाईलमध्ये Gmail नसल्यास ते डाऊनलोड करावे लागेल. 2. Gmail ओपन झाल्यावर आपल्याला तिकडे आपले जुनी अकाउंट log in करावे लागेल. 3. त्यानंतर आपल्याला Google Apps च्या डाव्या बाजूला Contacts आणि Celendar चे Option दिसून येईल. 4. नंतर त्यातील Contacts या पर्यायावर क्लिक करा. 5. यानंतर आपल्यासमोर आपले Contact number आलेले दिसतील.

हे ही वाचा-...ते सेलिब्रिटी जे अजूनही The Kapil Sharma Show मध्ये गेले नाहीत; काय आहेत कारणं...पाहा PHOTOS

आपले Contact Number असे लिंक करा आपल्या Gmail अकाउंटला... 1. सर्वप्रथम मोबाईल मधील Setting या पर्यायात जाणे. 2. त्यानंतर Contact Backup या या पर्यायावर जाऊन Account and Sync यावर क्लिक करणे. 3. नंतर Gmail account वर तिथे जाऊन Activate करणे. 4. यानंतर लगेचच आपल्या मोबाईल मधील Contact नंबर Gmail account मध्ये सुद्धा प्रविष्ट केले जातील. टीप : या सर्व ट्रिक वापरण्याकरीता तुमच्या मोबाईल मधील Contact Number हे Gmail account मध्ये सुद्धा सेव्ह करणे आवश्यक आहे.
First published:

Tags: Lifestyle, Mobile Phone, Technology, Tips

पुढील बातम्या