फक्त 1100 रुपयांत घरी आणा Honda Activa 125, सोबत मिळवा 7 हजारांपर्यंत कॅशबॅक!

होंडा कंपनीनं सर्वाधिक विक्री झालेल्या त्यांच्या Activa 125 या दुचाकीवर स्पेशल ऑफर दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 12:50 PM IST

फक्त 1100 रुपयांत घरी आणा Honda Activa 125, सोबत मिळवा 7 हजारांपर्यंत कॅशबॅक!

नवी दुचाकी घेण्याच्या तयारीत असाल तर होंडा कंपनीनं एक जबरदस्त ऑफर दिली आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Activa 125 वर लो डाउनपेमेंट आणि कॅशबॅकसह 2100 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा बेनिफीट मिळणार आहे.

नव्या होंडा अॅक्टीव्हा 125 ला घरी आणण्यासाठी फक्त 1100 रुपये डाउन पेमेंट आहे. कंपनीने 'No Cost EMI' ची सुविधा दिली असून प्रोसेसिंग फीसुद्धा आकारण्यात येणार नाही.

होंडाकडून 2100 रुपयांपर्यंत अधिकचा फायदा होणार आहे. त्याशिवाय Paytm वरून खरेदी केल्यास 7 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

अॅक्टीव्हा 125 वर असेलेल्या ऑफरची माहिती घेण्यासाठी तुम्ही डीलरजवळ किंवा www.hondajoyclub.com संकेतस्थळावर लॉगइन करा. तसेच 1800-532-2555 या नंबरवर कॉल करून माहिती घेता येईल.

कंपनीनं बीएस6 ची अक्टीव्हा कधी लाँच करणार याची माहिती दिली आहे. 11 सप्टेंबरला भारतात लाँच करण्यात येणार आहे. सध्याची ऑफर फक्त बीएस4 च्या अॅक्टीव्हा 125 वर मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: activa
First Published: Sep 8, 2019 12:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...