Ducati ने भारतात लॉन्च केली Multistrada 1260 Enduro बाइक, जाणून घ्या फिचर्स

Ducati ने Multistrada 1260 Enduro ही नवी बाइक भारतात 9 जुलैला लॉन्च केली. जाणून घ्या तिची किंमत आणि इतर फिचर्स.

  • Share this:

प्रसिद्ध इटालियन बाइक कंपनी Ducati ने Multistrada 1260 Enduro ही नवी बाइक भारतात 9 जुलैला लॉन्च केली.

Multistrada 1260 Enduro हे Multistrada 1260 या Ducati कंपनीच्याच बाइकचं नवं व्हर्जन होतं.

या बाइकला V-twin इंजिन असून बाइकची पॉवर 1262CC एवढी आहे.

मिड रेंजमधील ही सर्वात पॉवरफुल बाइक असल्याचा दावा या बाइकच्या कंपनीनं केला आहे.

या बाइकची भारतीय किंमत 19.99 लाख एवढी असून ही भारतातील सर्व Ducati शोरुम्समध्ये उपलब्ध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 09:47 AM IST

ताज्या बातम्या