• Home
 • »
 • News
 • »
 • auto-and-tech
 • »
 • Special Report : 'ती' परत येतेय... नव्या स्वरूपात आणि नवं तंत्रज्ञान घेऊन

Special Report : 'ती' परत येतेय... नव्या स्वरूपात आणि नवं तंत्रज्ञान घेऊन

Youtube Video

मुंबई, 15 नोव्हेंबर : 'हमारा बजाज' ही जाहिरात अजूनही अनेकांच्या मनात आहे. त्यातही चेतक स्कूटरशी कोट्यवधी भारतीयांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. ही चेतक आता परत येतेय...आणि तीही नव्या रूपात, नव्या तंत्रज्ञान घेऊन! 1972 साली आलेलं हे मॉ़डेल 2006 साली बंद झालं. पण आता चेतक परत येते आहे. बजाज चेतक आता इलेक्ट्रिक स्कूटर झाली आहे. ही स्कूटर घरच्या घरीच चार्ज करता येईल. पाहा हा स्पेशल रिपोर्ट

 • Share this:
  मुंबई, 15 नोव्हेंबर : 'हमारा बजाज' ही जाहिरात अजूनही अनेकांच्या मनात आहे. त्यातही चेतक स्कूटरशी कोट्यवधी भारतीयांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. ही चेतक आता परत येतेय...आणि तीही नव्या रूपात, नव्या तंत्रज्ञान घेऊन! 1972 साली आलेलं हे मॉ़डेल 2006 साली बंद झालं.  पण आता बजाज चेतक परत येते आहे. बजाज चेतक आता इलेक्ट्रिक स्कूटर झाली आहे. ही स्कूटर घरच्या घरीच चार्ज करता येईल. पाहा हा स्पेशल रिपोर्ट
  First published: