VIDEO: औरंगाबादमध्ये चाललंय काय? खासदार इम्तियाज जलील वादाच्या भोवऱ्यात...

1 जूनपासून औरंगाबाद शहरातील दुकानं उघडणारच अशी घोषणाबाजी करून जलील यांनी प्रशासनाला उघडपणे आव्हान दिले होते. परंतु, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत सुरू असलेल्या दुकानावर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी कारवाई केली होती. राज क्लॉथ या दुकानावर ही कारवाई करत सील केले होते.तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तनाचा आरोपही करण्यात येत आहे. चित्रीकरणासाठीचा मोबाइलही धक्का देऊन पाडल्याचे सांगण्यात येत आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 2 जून: 1 जूनपासून औरंगाबाद शहरातील दुकानं उघडणारच अशी घोषणाबाजी करून जलील यांनी प्रशासनाला उघडपणे आव्हान दिले होते. परंतु, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत सुरू असलेल्या दुकानावर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी कारवाई केली होती. पाहा नेमकं काय सुरू आहे औरंगाबादमध्ये

Published by: Prem Indorkar
First published: June 2, 2021, 4:31 PM IST

ताज्या बातम्या