मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

छेडछाडीच्या भीतीने तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी, अपहरणाचा संशय; CCTV VIDEO आला समोर

छेडछाडीच्या भीतीने तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी, अपहरणाचा संशय; CCTV VIDEO आला समोर

Aurangabad: एका तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची ही घटना होती. दरम्यान ज्याठिकाणी ही घटना घडली त्याठिकाणचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

औरंगाबाद, 28 ऑगस्ट: औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना (Aurangabad Crime News Update) आज समोर आली आहे. एका तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची ही घटना होती. दरम्यान या घटनेचा एक व्हिडीओ (CCTV Footage) समोर आला आहे. ज्याठिकाणी ही घटना घडली त्याठिकाणचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. औरंगाबादच्या मोंढा नाका ते आकाशवाणी चौक दरम्यान ही घटना घडली होती. हा व्हिडीओ पाहता रिक्षातून मुलीच्या अपहरणाचा (Crime News) प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणातील एक वेगळा अँगल समोर येत आहे. मिळालेल्या सीसीटीव्ही मध्ये मुलगी रिक्षातून पडताना दिसत आहे. मात्र त्याच रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली आणि तो मुलीच्या मदतीला गेल्याचं यात दिसत आहे. त्या रिक्षाचालकाने मुलीला उचलून आधार दिला आणि त्यानंतर त्याठिकाणी गर्दी जमायला सुरुवात झाली. ती मुलगी थोडं दूर तिथून पळून गेली. त्याठिकाणी अनेक लोकं जमल्यानंतर नागरिकांच्या ताब्यात मुलीला देऊन रिक्षा चालक गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

सुरुवातील असे वृत्त समोर आले होते की संबंधित मुलीने छेडछाडीच्या भीतीने धावत्या रिक्षातून उडी मारली. तरुणीने रिक्षातून उडी घेतल्याने परिसरात काही क्षण गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रिक्षा चालकाकडून अपहरण आणि छेडछाड होण्याच्या भीतीने तिने उडी मारल्याची माहिती मिळते आहे. तिने त्याला रिक्षा थांबवायला सांगूनही त्याने रिक्षा न थांबवल्याने तरुणीला संशय आला आणि तिने उडी मारली. दरम्यान या घटनेनंतर तरुणी गंभीर जखमी झाली आहे. त्याठिकाणी उपस्थित नागरिकांनी तिला

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News