मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

या 4 राशीच्या मुलींचा अ‌ॅटिट्यूड असतो जरा जास्त, त्यांना इम्प्रेस करणं असतं खूप कठीण

या 4 राशीच्या मुलींचा अ‌ॅटिट्यूड असतो जरा जास्त, त्यांना इम्प्रेस करणं असतं खूप कठीण

प्रत्येक राशीच्या व्यक्तीचे वर्तन आणि स्वभाव वेगवेगळा असतो. प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो, जो त्या राशीचे प्रतिनिधित्व करतो. काही राशीच्या मुलींचा अ‌ॅटिट्यूड जास्त असतो, त्याविषयी जाणून घेऊया.

    मुंबई, 16 ऑगस्ट : ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशींपैकी कोणत्याही एका राशीत व्यक्तीचा जन्म होतो. प्रत्येक राशीच्या व्यक्तीचे वर्तन आणि स्वभाव वेगवेगळा असतो. प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो, जो त्या राशीचे प्रतिनिधित्व करतो. एखादा विद्वान व्यक्ती राशीच्या आधारे व्यक्तीच्या आवडी-निवडी, वागणूक, गुण-दोष शोधू शकतो. भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा अशा 4 राशींबद्दल सांगत आहेत, ज्या राशीच्या मुलींना इम्प्रेस करणे कठीण (Zodiac Sign) काम असते. मेष - ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचे लोक स्वाभिमानी असतात. विशेषत: या राशीच्या मुलींना खूप लवकर राग येतो. मेष राशीच्या मुलींना अगदी छोट्या गोष्टींबद्दल वाईट वाटू शकते आणि त्यांना पटवणे कठीण जाते. मेष मुलीला इम्प्रेस करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. रागाच्या भरात त्यांचे अनेकदा स्वत: नियंत्रण राहत नाही. मिथुन - मिथुन राशीच्या मुली खूप रागावतात. महत्त्वाचे म्हणजे त्या कधी कोणत्या गोष्टीवरून रागावतील याचा अंदाज बांधणे फार कठीण असतं. मिथुन राशीच्या विवाहित महिलांच्या जोडीदारांना त्यांची गळचेपी सहन करावी लागते. परंतु, मिथुन राशीच्या मुली बुद्धिमान असतात, त्यामुळे त्यांना योग्य प्रकारे समजावून सांगितल्यास त्यांचे नाते नेहमीच मजबूत राहते. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर मकर - ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीचे लोक खूप नाटकी असतात, असं म्हणतात. पण, या राशीच्या मुली खूप चिडखोर असतात. असे असूनही या मुली आपले नाते अतिशय प्रामाणिकपणे निभावतात. असेही मानले जाते की मकर राशीच्या मुली जर एखाद्यावर प्रेम करत असतील तर त्या त्याला आनंदी ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करतात. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा मीन - मीन राशीच्या मुलींबद्दल ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की, त्या खूप आनंदी असतात. परंतु मीन राशीच्या मुलींना खूप लवकर राग येतो आणि त्या समजावून सांगूनही त्या सहजासहजी स्वीकारत नाहीत. मीन राशीच्या मुली आपली चूक सहजासहजी मान्य करत नाहीत. मीन राशी असल्यामुळे त्या स्वतःला इतरांसमोर नतमस्तक होऊ देत नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या