मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra : संपत्ती होणार वाढ; आर्थिकदृष्ट्या आज आणखी काय काय फायदा होणार पाहा राशिभविष्य

Money Mantra : संपत्ती होणार वाढ; आर्थिकदृष्ट्या आज आणखी काय काय फायदा होणार पाहा राशिभविष्य

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं 29 नोव्हेंबर, 2022 राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (29 नोव्हेंबर 2022) राशिभविष्य

मेष (Aries) : बिझनेसमध्ये सुलभता राखा. ऑफिसच्या कामातला वेग वाढवायला हवा. तुमच्या क्रिएटिव्ह कामातून तुम्हाला नफा मिळेल. कामात जुळवून घ्याल. बिझनेसच्या कामावर लक्ष केंद्रित कराल. सहकाऱ्यांसोबत समन्वय वाढेल. तो तुमच्या करिअरसाठी फायद्याचा असेल.

उपाय : भगवान शिवशंकराला जल अर्पण करा.

वृषभ (Taurus) : करिअर आणि बिझनेसच्या संवादांमध्ये कम्फर्टेबल असाल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या ऑफर्स मिळतील. ई-कॉमर्स बिझनेसमध्ये चांगला नफा मिळेल. आज बिझनेसमध्ये उद्दिष्टपूर्ती कराल.

उपाय : हनुमानाच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा.

मिथुन (Gemini) : कामाच्या ठिकाणी अपेक्षेनुसार कामगिरी राखली जाईल. आर्थिक, कमर्शियल बाबी घडतील. पारंपरिक बिझनेसला गती प्राप्त होईल. बिझनेसमध्ये सकारात्मकता राहील. संपत्तीत वाढ होईल. आर्थिक बाजूमध्ये सुधारणा होऊ शकेल.

उपाय : श्रीरामाच्या मंदिरात ध्वज अर्पण करा.

कर्क (Cancer) : आज बिझनेसमध्ये जोखीम पत्करण्याचं तुमचं धैर्य वाढेल. आर्थिक, व्यावसायिक क्षेत्रात युनिक गोष्टी करण्याचा विचार कराल. आकर्षक ऑफर्स मिळतील. आज तुमच्या प्लॅन्सना मजबुती मिळेल.

उपाय : सरस्वती मातेला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा.

सिंह (Leo) : संयम आणि विश्वासाने पुढे जाल. कामात मोहून जाऊ नका आणि हव्यास धरू नका. आर्थिक प्रयत्नांमध्ये सावधगिरी वाढवाल. वर्क बिझनेसवर लक्ष केंद्रित कराल. घाई करू नका. जोखमीचं काम टाळाल. प्लॅन्सची अंमलबजावणी वाढवाल.

उपाय : लाल गायीला गूळ खाऊ घाला.

कन्या (Virgo) : आज उद्दिष्टपूर्तीमध्ये यशस्वी व्हाल. परिस्थितीवरचं नियंत्रण राखाल. संपत्तीत वाढ होईल. करिअर बिझनेसमधल्या अचीव्हमेंट्स वाढतील. ऑफिसमध्ये अपेक्षित रिझल्ट्स मिळतील. बिझनेसमध्ये सुधारणा होऊ शकेल.

उपाय : संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

तूळ (Libra) : कामाच्या प्रयत्नांमध्ये वेग असेल. प्लॅन्स आकार घेतील. इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी व्हाल. बिझनेस मजबूत असेल. चांगल्या वेगाने पुढे जात राहाल. सर्वत्र यश मिळेल. बहुतांश बाबी अनुकूल होतील. प्रभाव वाढत राहील.

उपाय : मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

वृश्चिक (Scorpio) : आर्थिक बाबींमध्ये वेग कायम राखाल. सकारात्मक वेळेचा जास्तीत जास्त लाभ घ्याल. नफा मिळवण्याचे एकापेक्षा जास्त स्रोत खुले होतील. तुमचं धैर्य आणि धाडस वाढेल. त्यामुळे तुम्हाला बिझनेसमध्ये नफा प्राप्त होईल.

उपाय : आईची सेवा करा.

धनू (Sagittarius) : ऑफिसमध्ये समजूतदारपणा आणि नम्रता या गुणांच्या जोरावर तुम्ही काम करून घ्याल. परिस्थितीवरचं नियंत्रण कायम राखाल. वर्क बिझनेस सर्वसाधारण राहील. विस्तारीकरणाच्या प्लॅन्सवर लक्ष केंद्रित कराल. संशोधनाच्या कामांमध्ये रस दाखवाल. तुमच्या कंपनीसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅन्स तयार करा. सल्लागारांशी संपर्कात राहा.

उपाय : काळ्या कुत्र्याला काही तरी गोड खाऊ घाला.

मकर (Capricorn) : उत्पादक कामांकडे कल वाढेल. गुंतवणूक नफा देईल. अनुत्पादक कामांमध्ये वेळ वाया घालवू नका. तुम्हाला बिझनेसवर लक्ष केंद्रित करावं लागेल. प्रोफेशनल कामांमध्ये उत्तम कामगिरी कराल.

उपाय : पक्ष्यांना खाऊ घाला.

कुंभ (Aquarius) : कृती आराखडे पुढे घेऊन जाल. वेळेच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित कराल. आर्थिक बाबींवरचं नियंत्रण वाढवाल. वर्क बिझनेसमधली जागरूकता वाढवाल. कामाच्या बाबतीत संयम दाखवाल. दक्ष राहा. अनोळखी व्यक्तींवर सहजपणे विश्वास ठेवू नका.

उपाय : गरीब व्यक्तीला पांढऱ्या वस्तू दान करा.

मीन (Pisces) : ऑफिसमध्ये उद्दिष्टं वेगाने पूर्ण कराल. आज करिअरच्या संधी मिळतील. निश्चितपणे पुढे जाल. विजयाची जाणीव होईल. वर्क बिझनेसमध्ये उत्तम काम कराल. आज बिझनेसमध्ये उत्तम डील्स मिळतील. त्यातून तुमच्या करिअरला प्रोत्साहन मिळेल.

उपाय : श्री दुर्गा मंदिरात तुपाचा दिवा लावा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya