Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

कमर्शियल कामामध्ये पुढे असाल, बिझनेसमध्ये नफा वाढेल; 25 जानेवारीचं आर्थिक राशीभविष्य

कमर्शियल कामामध्ये पुढे असाल, बिझनेसमध्ये नफा वाढेल; 25 जानेवारीचं आर्थिक राशीभविष्य

आर्थिक राशीभविष्य

आर्थिक राशीभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (25 जानेवारी 2023) राशिभविष्य पाहुया.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेष (Aries) : व्यापाऱ्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळेल. नफा अपेक्षेपेक्षा जास्त असेल. नोकरीत नव्या पद्धती अवलंबाल. नावीन्यपूर्ण कल्पना यशस्वी ठरेल. बिझनेसमधल्या प्रत्येकाला जोडत काम पुढे जाईल. गुंतवणुकीबाबत सावध राहा.

उपाय : जेवणात काळ्या मिरीचा वापर करा.

वृषभ (Taurus) : कामाच्या रूटीनमध्ये सुधारणा करा. प्रोफेशनल बाबतींत जोखीम पत्करू नका. वादविवादांपासून दूर राहा. काम प्रलंबित राहू शकेल. घाई-गडबड करू नका. वेळेच्या व्यवस्थापनावर भर द्या. हुशारीने पुढे जा. कामात सातत्य राखा. व्यवहारात उशीर टाळा.

उपाय : कडुनिंबाच्या झाडाला पाणी घाला.

मिथुन (Gemini) : कमर्शियल कामामध्ये पुढे असाल. बिझनेसमध्ये नफा वाढेल. नोकरीत उद्दिष्टपूर्ती होईल. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. प्रोफेशनल कामं पूर्ण कराल. कीर्तीमध्ये वाढ होईल. नोकरीच्या नव्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध असतील. गुंतवणुकीच्या जाळ्यात अडकू नका.

उपाय : दुर्गादेवीच्या मंदिरात बदाम अर्पण करा.

कर्क (Cancer) : बिझनेसमनच्या कमर्शियल कामांमध्ये सुधारणा होईल. करिअर बिझनेसमध्ये सक्रिय राहाल. मीटिंगमध्ये जॉब प्रभावी राहील. नातेवाईक पाठिंबा कायम राखतील. संवेदना आणि संतुलन वाढेल. सिस्टीम मजबूत होईल. जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कर्ज देऊ नका.

उपाय : उसाच्या रसाने भगवान शिवशंकरांना अभिषेक करा.

सिंह (Leo) : ऑफिसमध्ये शिस्त आणि व्यवस्थापन वाढवाल. नोकरीत नव्या अचीव्हमेंट्स असतील. उच्च शिक्षणात सुधारणा होईल. वेग दाखवाल. बिझनेस चांगला असेल. कामाचा वेग चांगला असेल. नोकरीच्या आकर्षक संधी मिळतील. आर्थिक बाबतींत स्थिती चांगली असेल. वर्किंग ऑप्टिमायझेशन वाढेल.

उपाय : गायींना हिरवा चारा खाऊ घाला.

कन्या (Virgo) : आर्थिक, कमर्शियल जोखीम टाळा. रूटीनमध्ये सुधारणा करा. जमीन-इमारतविषयक प्रकरणांमध्ये रस घ्याल. महत्त्वाचं काम वेळेवर पूर्ण करा. संयम राखून पुढे जाल. करिअर बिझनेसमध्ये स्पष्टता येईल. आज बिझनेसमधलं नफ्याचं प्रमाण सर्वसाधारण असेल. व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगाल. अनोळखी व्यक्तींवर पटकन विश्वास ठेवू नका.

उपाय : पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ दान करा.

तूळ (Libra) : बांधकामाच्या कामाचं प्रमोशन कराल. शेअर्ड टॉपिक्स प्रभावी ठरतील. इंडस्ट्री आणि व्यापार यांच्याशी निगडित असलेल्या व्यक्ती चांगली कामगिरी करतील. आत्मविश्वासाने उद्दिष्टं साध्य कराल. करिअर बिझनेसमध्ये सुधारणा कराल. बिझनेसमध्ये संयम राखून पुढे जात राहाल. बिझनेसला गती मिळेल. प्रत्येकाला बरोबर घेऊन चला. डील्स-करार होतील. चर्चेत प्रभावी ठराल.

उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा.

वृश्चिक (Scorpio) : ऑफिसमध्ये उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा. पेपरवर्क करताना सावधगिरी बाळगाल. महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सावध राहाल. कष्टांमुळे परिणाम सुधारतील. विविध प्रकरणांत दुर्लक्ष करू नका. बिझनेस नॉर्मल असेल. काळजीपूर्वक विचार करून ठरवा.

उपाय : हनुमान चालिसा पठण करा.

धनू (Sagittarius) : वेळेचं व्यवस्थापन कराल. महत्त्वाच्या विषयांना गती द्याल. प्रोफेशनल शिक्षणासाठी रुजू होऊ शकाल. कामगिरी सुधारत राहाल. जुळवून घेण्याची क्षमता वेग घेईल. सुविधांवर भर द्याल. उद्दिष्टावर लक्ष केंद्रित कराल. प्राधान्यक्रमांची यादी तयार कराल.

उपाय : घरातून बाहेर पडताना वडिलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद घ्या.

मकर (Capricorn) : बिझनेसमध्ये स्वार्थीपणा आणि उद्धटपणा टाळा. करिअर बिझनेसमध्ये सक्रिय राहाल. स्वयंशिस्त वाढवाल. सरासरी नफा कायम राहील. ऑफिसर क्लास सहकार्य करील. लॉजिक आणि फॅक्ट्समध्ये स्पष्टता राखा. कमर्शियल कामात भावनिकता आणि बेफिकीर पणा टाळा.

उपाय : ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा 108 वेळा जप करा.

कुंभ (Aquarius) : मोठी उद्दिष्टं साध्य कराल. प्रोफेशनल अ‍ॅक्टिव्हिझम राखाल. प्रत्येकाला सोबत घेऊन जाल. काँटॅक्ट वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. सार्वजनिक कार्यत सहभागी व्हाल. वर्क बिझनेस चांगल्या स्थितीत असेल. संकोच बाळगू नका. धाडसी प्रयत्नांना गती मिळेल. कॉन्फिडन्स राखाल. अफवांवर विश्वास ठेवू नका. नफ्यात वाढ होईल. सुलभपणा राहील.

हे वाचा – जानेवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

उपाय : शनिमंत्राचं पठण करा.

मीन (Pisces) : संपत्तीत, उत्पन्नात वाढ होईल. चांगली कामं अनुकूल ठरतील. संधींचा लाभ घ्याल. मौल्यवान गिफ्ट मिळू शकेल. नातेवाईकांचं ऐकाल. प्रत्येक जण मदत करील. प्रेमसंबंध दृढ असतील. क्रेडिट इफेक्ट आणि लोकप्रियता वाढेल. तुमचं भाषण आणि वर्तन यांमुळे प्रत्येक जण प्रभावित होईल. चांगल्या ऑफर्स मिळतील.

उपाय : घरातल्या देव्हाऱ्यात शंख ठेवा.

 

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Rashibhavishya