आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (9 नोव्हेंबर 2022) राशिभविष्य
मेष (Aries) : नोकरदार व्यक्तींच्या लाभात वाढ होईल. करिअर बिझनेसशी संबंधित काम असेल. कामाचे प्रयत्न प्रभावी ठरतील. तुम्ही महत्त्वाच्या अचीव्हमेंट्स साध्य करू शकता. यशात आणि पैशांत वाढ होईल. सरकारी प्रयत्न यशस्वी होतील. कामाच्या विस्तारीकरणावर भर असेल.
उपाय : 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा 108 वेळा जप करा.
वृषभ (Taurus) : नोकरीच्या ठिकाणी व्यावसायिक बाबी प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. संकोच करू नका. असेल ती तयारी पुढे सुरू ठेवा. करिअर बिझनेसमध्ये सावधगिरी बाळगा. वेळेच्या व्यवस्थापनात वाढ होईल. सहकाऱ्यांच्या प्रति सहकार्याची भावना असेल. खूप कष्ट कराल. प्रोफेशनल्सची स्थिती तुलनात्मकदृष्ट्या खूप चांगली असेल. क्षमतेइतकं सर्वोत्तम काम कराल.
उपाय : श्रीरामरक्षा स्तोत्राचं पठण करा.
मिथुन (Gemini) : कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ दिल्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील. नोकरीच्या आकर्षक ऑफर्स उपलब्ध असतील. उद्दिष्टपूर्तीसाठी तुमची समर्पण भावना वाढवा. संधींचा लाभ घ्याल. कार्यक्षमता वाढेल. आर्थिक कृतींमध्ये प्रभावी असाल. धैर्य वाढेल.
उपाय : श्री हनुमानाला तुपाचा दिवा लावावा.
कर्क (Cancer) : सुविधेच्या रिसोर्सेसवरचा खर्च वाढेल. नोकरीत नवे प्लॅन्स सत्यात उतरतील. इंडस्ट्री बिझनेस अपेक्षेनुसार चालेल. महत्त्वाच्या विषयांना गती प्राप्त होईल. बिझनेसमध्ये वाढ होईल. नव्या गोष्टी ट्राय करण्यासाठी खूप उत्साही होऊ नका.
उपाय : श्री भैरव मंदिरात मिठाई अर्पण करा.
सिंह (Leo) : अनेक पैलू असलेले लाभ कायम राहतील. यशाचं प्रमाण उच्च राहील. उद्दिष्टं साध्य केली जातील. स्मार्ट काम वाढवाल. करिअरमध्ये बिझनेसवर भर दिला जाईल. तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल. प्रलंबित प्रकरणांना वेग प्राप्त होईल. जोखीम घेण्याकडे कल असेल.
उपाय : आवळ्याच्या झाडाला पाणी घाला.
कन्या (Virgo) : कामाच्या ठिकाणी मर्यादित स्रोतांमध्ये काम कराल. करिअर प्रोफेशनल एंडेव्हर्स सर्वसाधारण असतील. उद्योगाच्या वाणिज्य विभागात घाई-गडबड करू नका. प्रपोझल्सना साह्य मिळेल. उत्पन्न सर्वसाधारण असेल. महत्त्वाची माहिती प्राप्त करणं शक्य होईल. मितभाषी राहा. पुढाकार घेणं टाळा.
उपाय : दुर्गा मंदिरात दुर्गा चालिसा पठण करा.
तूळ (Libra) : नोकरीत टीमवर्क करताना मिळालेला सांघिक पुरस्कार/बक्षीस चांगलं असेल. नव्या अचीव्हमेंट्स वाढतील. बिझनेसमध्ये प्रभावी असाल. कार्यक्षमता वाढेल. विश्वास आणि चौकशी कायम राहील. नफा कमवाल. विविध प्रयत्नांना फळं मिळतील. सहकाऱ्यांचा विश्वास जिंकाल.
उपाय : ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा.
वृश्चिक (Scorpio) : बिझनेसमधल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित कराल. बजेटच्या अनुषंगाने काम कराल. फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहा. आर्थिक बाबतींमध्ये सावध राहा. नोकरदार व्यक्तींच्या ऑफिसमधल्या अॅक्टिव्हिटीज वाढतील. प्रोफेशनॅलिझमची जाण ठेवा. करिअरसंदर्भातल्या बाबींना वेग प्राप्त होईल.
उपाय : भगवान शिवशंकराला पंचामृताचा अभिषेक करा.
धनू (Sagittarius) : आर्थिक बाजू अपेक्षेपेक्षा जास्त उत्तम असेल. कामाच्या प्रयत्नांमध्ये अधिक सक्रियता असेल. बिझनेस रिझल्ट्स सकारात्मक असतील. अनुकूल वेळाचा चांगला उपयोग कराल. यशाची टक्केवारी उत्तम असेल. सर्व क्षेत्रांमध्ये कामगिरी चांगली असेल. अचीव्हमेंट्स वाढतील. नव्या प्रकल्पांबद्दलची चर्चा यशस्वी होईल. संकोच दूर जाईल.
उपाय : हनुमान चालिसा पठण करा.
मकर (Capricorn) : नफ्याचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल. बिझनेस अॅक्टिव्हिटीज वाढतील. वैयक्तिक कामांमध्ये रस वाढेल. भौतिक साधनसंपत्तीत वाढ होईल. गुप्ततेकडे लक्ष द्याल. बिझनेसमधल्या करिअरला गती मिळेल.
उपाय : भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा.
कुंभ (Aquarius) : बिझनेससाठी प्रवास शक्य आहे. सर्व क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी कायम राखाल. वेळ चांगली असल्याचा फायदा करून घ्या. धैर्यामुळे यशाकडे जाल. क्षमतांचा उपयोग करून घेतला जाईल. करिअर बिझनेसमधल्या अचीव्हमेंट्समध्ये वाढ होईल. बिझनेस वाढेल. आदर आणि सन्मानात वाढ होईल. आर्थिक प्रयत्न अनुकूल ठरतील. नियोजनाला वेग येईल.
उपाय : पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ दान करा.
मीन (Pisces) : आर्थिक बाजू मजबूत असेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. पद्धतशीर तयारीवर भर असेल. कामाबद्दलच्या चर्चेत सहभागी व्हा. पूर्वजांच्या आणि पारंपरिक कामांवर भर असेल. पैसे वाढतील. नियमांमुळे शिस्त पाळली जाईल. सातत्यावर भर असेल. बिझनेसच्या कामात पावित्र्य वाढेल.
उपाय : गायींना हिरवा चारा खाऊ घाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs