मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /प्रयत्न सोडू नका, नवीन केलेल्या प्लॅनचे परिणाम दिसतील; या राशींची आज उधारी होईल वसूल

प्रयत्न सोडू नका, नवीन केलेल्या प्लॅनचे परिणाम दिसतील; या राशींची आज उधारी होईल वसूल

आर्थिक राशीभविष्य

आर्थिक राशीभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (4 फेब्रुवारी 2023) राशिभविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेष (Aries) : करिअरमध्ये प्रगतीच्या संधी वाढतील. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पातळीवर अधिक चांगली कामगिरी कराल. प्रोफेशनल्स मदत करतील. उत्पन्न चांगलं असेल. गुंतवणुकीतून तोटा टाळण्यासाठी शहाणपणाने काम करा. कॉमर्स बिझनेसमध्ये वाढ होईल. गती राखाल.

उपाय : गायीला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला.

वृषभ (Taurus) : प्रशासनात व्यवस्थापन प्रभावी राहील. उत्तम व्यक्तींशी भेट होईल. तुमच्या बिझनेसमधल्या कामामध्ये संधी वाढतील. तुमच्या बिझनेसमध्ये नफा कायम राहील. लाभ उत्तम राहतील. व्यवहारातली समजूत वाढेल. वाद आणि विरोध करणं टाळा. समानतेची जाणीव ठेवा. जबाबदार व्यक्तीशी समन्वय असेल. रिसोर्सेसमध्ये वाढ होईल.

उपाय : सुंदरकांडाचं पठण करा.

मिथुन (Gemini) : प्रोफेशनल लाइफमध्ये नफ्याचं प्रमाण चांगलं राहील. प्रलंबित प्रयत्न तुम्हाला अनुकूल ठरतील. कमर्शियल प्रकरणं घडतील. करिअर बिझनेस प्रभावी राहील. आत्मविश्वासात वाढ होईल. सहकारी/भागीदार चांगलं काम करतील. गणितीय आणि तार्किक कामांमध्ये यशस्वी ठराल.

उपाय : हनुमानाची आरती करा.

कर्क (Cancer) : आर्थिक बाबींमध्ये निश्चितपणे पुढे जाल. आकर्षक ऑफर्स मिळतील. वर्क बिझनेसमध्ये पावित्र्य असेल. प्रभावीपणा राखाल. पूर्वजांपासून चालत आलेल्या बिझनेसमध्ये यश मिळेल. नफ्याची टक्केवारी उत्तम असेल. महत्त्वाचे रिझल्ट्स प्राप्त होतील.

उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.

सिंह (Leo) : प्रोफेशनल कामामध्ये टाइम मॅनेजमेंट वाढवाल. नव्या आणि क्रिएटिव्ह गोष्टी करण्याचा विचार करत राहाल. कामाच्या प्रयत्नांना सहकार्य मिळेल. वेगवेगळ्या कामांमध्ये पुढाकार कायम राखाल. नेतृत्वक्षमता वाढेल. करिअर बिझनेस उत्तम राहील. प्रत्येक जण अ‍ॅक्टिव्हिझमने झपाटलेला असेल.

उपाय : हनुमान चालिसा पठण करा.

कन्या (Virgo) : वेगवेगळ्या कामांमध्ये तयारी आणि समजुतीने पुढे जाल. नोकरीत परिस्थिती संमिश्र असेल. उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा. बिझनेसमधल्या सुलभतेत वाढ करा. गुंतवणुकीसंदर्भातल्या प्रकरणांचा वेग वाढेल. परदेशाशी संबंधित प्रकरणांना गती प्राप्त होईल. सेवा क्षेत्राशी निगडित विषयांमध्ये दक्षता राखाल.

उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.

तूळ (Libra) : बिझनेसविषयक बोलणी करण्यामध्ये उद्योग यशस्वी होतील. उद्दिष्टावर लक्ष केंद्रित राखाल. जवळच्या व्यक्तींचं सहकार्य असेल. नातेसंबंध मजबूत कराल. प्रोफेशनल कामांमध्ये वेग दाखवाल. डील्सचं करारात रूपांतर होईल. आज तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम कराल. आर्थिक प्रयत्नांत आघाडीवर असाल.

उपाय : गरीब व्यक्तीला अन्नदान करा.

वृश्चिक (Scorpio) : बिझनेसमधल्या कृतींचे चांगले रिझल्ट्स मिळतील. आर्थिक लाभांमध्ये सुधारणा होईल. योग्य प्रकारे बोलणं चालू ठेवाल. आत्मविश्वास उत्तम असेल. पोस्टच्या प्रभावात वाढ होईल. प्रत्येकाचं सहकार्य मिळेल. पूर्वजांच्या विषयांवर भर द्याल.

उपाय : गायीला ब्रेड खाऊ घाला.

धनू (Sagittarius) : करिअर बिझनेस चांगला होईल. उद्दिष्टाप्रति वेग वाढवा. नफ्यासाठीच्या संधींमध्ये वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वेळ द्या. कमर्शियल प्रकरणं सकारात्मक असतील. वेगाने जाल. व्यवस्थापनाच्या कामांमध्ये वेग असेल. माहितीच्या देवाणघेवाणीत वाढ होईल.

उपाय : हनुमान चालिसा पठण करा.

मकर (Capricorn) : आपल्या माणसांचा सल्ला स्वीकाराल. अनपेक्षितता कायम राहील. करिअर बिझनेस नॉर्मल राहील. काँट्रॅक्ट्स फॉलो कराल. रिसोर्सेसवर भर द्याल. रूटीनमध्ये सुधारणा कराल. काम संवेदनशीलरीत्या पुढे न्याल. संकुचितपणा सोडून द्या.

उपाय : रामरक्षा स्तोत्राचं पठण करा.

कुंभ (Aquarius) : प्रोफेशनल नातेसंबंध मजबूत असतील. सकारात्मकतेने काम करण्याचा लाभ घ्याल. कामाला बिझनेस फोर्स मिळेल. कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ द्याल. नफ्यावर लक्ष केंद्रित कराल. महत्त्वाच्या विषयांना गती प्राप्त होईल. अतिरिक्त उत्साह टाळाल.

उपाय : भगवान शिवशंकरांना जल अर्पण करा.

मीन (Pisces) : बिझनेसमध्ये सहज, सुरळीत वृद्धी होईल. सलोख्याने काम कराल. वर्क बिझनेसमध्ये अ‍ॅक्टिव्हिटी असेल. परिश्रम कायम राखाल. परिश्रमाच्या क्षेत्रात यश प्राप्त होईल. प्रोफेशनल्स उत्तम असतील. आर्थिक बाबतीत संयम राखाल. खर्चांवर नियंत्रण ठेवा.

उपाय : गरीब व्यक्तीला अन्नदान करा.

First published:

Tags: Money, Rashibhavishya