मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिमन राशीभविष्य: 'या' राशीला शैक्षणिक क्षेत्रात आज मिळेल भरपूर यश; कसा असेल तुमचा दिवस? वाचा

दैनंदिमन राशीभविष्य: 'या' राशीला शैक्षणिक क्षेत्रात आज मिळेल भरपूर यश; कसा असेल तुमचा दिवस? वाचा

 राशिभविष्य

राशिभविष्य

आज दिनांक २० जून २०२२.वार सोमवार. तिथी ज्येष्ठ कृष्ण सप्तमी. आज चंद्राचे भ्रमण दिवसभर पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातून होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • Published by:  Atharva Mahankal
आज दिनांक २० जून २०२२.वार सोमवार. तिथी ज्येष्ठ कृष्ण सप्तमी. आज चंद्राचे भ्रमण दिवसभर पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातून होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष वैवाहिक जीवन प्रसन्न राहील. दिवसाचा काही काळ हा चिंतनात घालवाल. आर्थिक आणि व्यवसाय वृद्धी संभवते. दिवस आनंदात जाईल. वृषभ आर्थिक बाबतीतली गणित कष्ट देणारी ठरतील. .काही निर्णय तापदायक होऊ शकतात. प्रवास योग देखील टाळा. कामाची चिंता होईल. दिवस मध्यम आहे. मिथुन चंद्राचे भ्रमण कामाच्या ठिकाणी भरपूर लाभ देईल . मुल ताण देतील. कार्य क्षेत्रात भरपूर काम राहील. आर्थिक लाभ होतील. आईवडील आनंदी राहतील. दिवस शुभ. कन्या आज तुमच्यावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्ती काहीतरी विशेष करतील.भेट वस्तू मिळेल. आर्थिक लाभ होईल .प्रकृती चांगली राहील. दिवस उत्तम. तुला काही कष्ट घेऊन आजचा दिवस उगवेल. जास्तीचे काम करण्याचा, प्रवास, भेटीगाठी चा दिवस आहे.धार्मिक स्थळांना भेट द्यावी अशी इच्छा होईल. दिवस शुभ. वृश्चिक दिवस आजही संथपणे घालवण्याचा आहे.आर्थिक लाभ संभवतात.मात्र जोडीदाराची काळजी.घ्या. प्रवास टाळा.दिवस शुभ आहे. धनु आज चंद्र कौटुंबिक सुखामध्ये वाढ करेल.दोघे मिळून,भेटवस्तू खरेदी कराल. आनंदी काळ आहे. कामाची गडबड राहील. दिवस काही विशेष अनुभव देईल. मकर संततीला काही अडचण असेल तर आर्थिक मदत, करावी लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल.आर्थिक लाभ होतील.तसेच हितशत्रू पासून सावध राहा. दिवस शुभ. कुंभ कुटुंबीय सोबत आनंदाने घालवण्याचा दिवस आहे. शैक्षणिक क्षेत्रात भरघोस यश देईल.वाचनात मन रमेल. भाग्य कारक गुरू यशाचा मार्ग दाखवेल .दिवस शुभ. मीन आज कार्यालयीन जास्तीची काम पार पाडून तुम्ही थकून जाल. प्रवास योग आहेत. आर्थिक ताण,काही खरेदी असा हा दिवस आहे. आईवडील खुश असतील. दिवस उत्तम. शुभम भवतू!!
First published:

Tags: Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या