मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: अंकशास्त्रानुसार आजचा दिवस 'या' राशींसाठी असेल खास; तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या

Numerology: अंकशास्त्रानुसार आजचा दिवस 'या' राशींसाठी असेल खास; तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 22 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 22 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 22 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 22 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला पाण्याचं कारंजं उभारणं गरजेचं आहे. तुमच्या फायद्याची एखादी घडामोड घडेल. प्रॉपर्टी विक्री करून पैसे कमावण्यासाठी उत्तम दिवस. खेळ आणि स्पर्धेत जिंकण्याची शक्यता आहे. टूल्स, मशीन, ट्रॅव्हल एजन्सी, फर्निचर, साहित्य, औषध, ग्लॅमर, कापड या व्यवसायांमध्ये जोरदार कमाई होईल. राजकारणी, गायक, इव्हेंट मॅनेजर, पेंटर आणि पायलट या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. लहान मुलांना शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडून कौतुकाची थाप मिळेल. शुभ रंग : Yellow and Blue शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : कृपया गरिबांना पिवळ्या डाळी दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) साखर दान करून दिवसाची सुरुवात करा. तुमच्या आवडीचं एखादं क्षेत्र नसलं तरीही त्या ठिकाणी काही काळ काम करणं सुरू ठेवा, फायदा होईल. लोक तुमच्या भावना आणि तुमचं ध्येय दाबण्याचा प्रयत्न करतील. कायदेशीर कमिटमेंट्स आरामात पार पडतील. एखादी व्यक्ती तुमचा स्वाभिमान दुखावू शकेल, त्यामुळे खबरदारी बाळगा. सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी भूतकाळातल्या ओळखींचा फायदा करून घ्याल. महिलांनी आपल्या जोडीदाराच्या अती काळजी करण्याच्या स्वभावाकडे दुर्लक्ष करायला हवं. एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरामध्ये पांढरी मिठाई दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज मनगटावर लाल धागा बांधल्याने फायदा होईल. तुम्ही आता अगदी व्यावहारिक विचार करत आहात. त्यामुळे तुमची रिलेशनशिप पुढच्या टप्प्यामध्ये जाऊ शकते. तुमचं अभिनय कौशल्य आणि अभिनयाप्रति असलेलं डेडिकेशन दाखवण्यासाठी उत्तम दिवस. नवीन काम हाती घेण्यापूर्वी आधीची कामं पूर्ण करा. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्ती आज लोकांवर छाप पाडतील. संगीतकार आणि लेखकांनी आज घेतलेले निर्णय योग्य ठरतील. आज केलेल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी आपल्या भावना जोडीदाराला बोलून दाखवाव्यात. सरकारी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांचे व्यवहार करताना खबरदारी घ्यावी. आज कपाळावर चंदनाचा टिळा लावून दिवसाची सुरुवात करा. तसंच गुरुनामाचा जप करत राहणं फायद्याचं ठरेल. शुभ रंग : Orange and blue शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया गरिबांना केशरयुक्त मिठाई दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही काम करता त्या भागात लाकडी टेबल ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. कामाचा व्याप वाढेल; मात्र त्या तुलनेत आर्थिक फायदाही वाढणार आहे. उत्पादक आणि शेतकऱ्यांनी संपत्ती खरेदी करण्याचा निर्णय लांबणीवर टाकावा. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी प्रवास सुफळ ठरेल. मेडिकल, सॉफ्टवेअर, हस्तकला, मेटल या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडून येतील. विद्यार्थ्यांना आपल्या स्ट्रॅटेजीवर काम करावं लागेल. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींचं टार्गेट पूर्ण होईल. कृपया मांसाहार टाळा आणि मेडिटेशन करण्यासाठी वेळ काढा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : कृपया प्राण्यांना खारट पदार्थ दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या जोडीदारासमोर तुम्ही तुमच्या भावना लपवू शकणार नाही. वैयक्तिक आयुष्यात भरपूर रोमान्स आणि कमिटमेंट राहील. कुटुंबीयांचं प्रेम आणि शिक्षणात यश मिळवण्यासाठी उत्तम दिवस. खेळाडू, राजकीय नेते, डिझायनर, ब्रोकर, प्रॉपर्टी डीलर, बँकर्स, अभिनेते आणि सामाजिक नेत्यांसाठी भाग्याचा दिवस. सेल्स आणि क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींनी जलद हालचाल करणं फायद्याचं राहील. परदेशातल्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया एखाद्या मित्राला मनीप्लांट दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दिवसाची सुरुवात तुळशीच्या पूजेने करा. आजूबाजूच्या लोकांकडून आज तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. तेव्हा सावध राहा. बिझनेस किंवा कामाच्या ठिकाणी नवीन ऑफर आल्यास स्वीकारा. मुलांसोबत आणि मित्रांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी उत्तम दिवस. विवाहासाठी जोडीदार, नवीन गाडी, प्रमोशन, नवीन घर किंवा नवीन नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या व्यक्तींना चांगले पर्याय मिळतील. संगीतकार, गायक, कोरिओग्राफर आणि माध्यम क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. दुपारनंतर तुमच्या मनातल्या बऱ्याच शंका दूर झाल्यामुळे मोकळेपणा वाटेल. शुभ रंग : Teal शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरात नाणी दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्राण्यांसाठी काही ना काही करत राहणं तुमच्यासाठी भरपूर फायद्याचं आहे. गायक, तरुण राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, डिफेन्स अधिकारी, वकील, वैज्ञानिक, शेतकरी, वितरक आणि सीए असणाऱ्या व्यक्तींना करिअरमध्ये मोठं यश मिळेल. खेळामध्ये विजय मिळवण्यासाठी आईचा आशीर्वाद कामी येईल. सोबतच मेडिटेशन केल्याचाही फायदा होईल. गुरुमंत्राचा जप करणं गरजेचं आहे. शेअर मार्केट किंवा जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी योग्य दिवस नाही. राजकीय व्यक्तींनी आज भविष्यातलं नियोजन तयार करण्यात वेळ व्यतीत करावा. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मोठे निर्णय घेताना ठाम राहा, ज्यामुळे आर्थिक फायदा होईल. भूतकाळात केलेल्या चांगल्या कामांची फळं तुम्हाला आता मिळतील. आजचा बराचसा वेळ ऑफिसमध्ये आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत व्यतीत कराल. तुमच्या भरपूर ओळखींमुळे दिवसाच्या शेवटी मोठं यश मिळेल. फायनान्सर, आयटी क्षेत्रातील व्यक्ती, वैज्ञानिक, शिक्षक आणि सर्जन यांचं प्रेझेंटेशनबद्दल कौतुक होईल. पब्लिक फिगर असलेल्या व्यक्तींना संध्याकाळपर्यंत भरपूर प्रसिद्धी मिळेल. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया भिक्षेकर्‍यांना लाल फळे दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) संगीतकार, स्टॉक ब्रोकर, ज्वेलर्स, शिक्षणतज्ज्ञ, अभिनेते, गायक, डान्सर, पेंटर, लेखक, प्रॉपर्टी डीलर आणि डॉक्टर असणाऱ्या व्यक्तींना आज विशेष ओळख किंवा अप्रेझल मिळेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी मध्यस्थांपासून सावध राहावं. आज काही अनाकलनीय गोष्टी घडतील; मात्र त्यांवर उपायही लवकरच मिळेल. मित्र आणि नातेवाईकांचा आधार मिळेल. मोठ्या ब्रँडसोबत कोलॅबोरेट करण्यासाठी, मार्केटिंगसाठी, इव्हेंटला हजेरी लावण्यासाठी, ऑडिशन देण्यासाठी किंवा सरकारी ऑर्डर देण्यासाठी उत्तम दिवस. अभिनेते, उत्पादक, हार्डवेअर इंजिनीअर, सीए, शिक्षक, फार्मासिस्ट, डॉक्टर, खेळाडू आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी भाग्याचा दिवस. शुभ रंग : Red and Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना वा घरगुती कामगारांना डाळिंबं दान करा. 22 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : मान्यता दत्त, अजित पवार, अरमान मलिक, मुकेश, देवेंद्र फडणवीस
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या