मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: अंकशास्त्रानुसार नक्की कसा असेल आजचा तुमचा दिवस? जाणून घ्या भविष्य

Numerology: अंकशास्त्रानुसार नक्की कसा असेल आजचा तुमचा दिवस? जाणून घ्या भविष्य

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस उत्साही जाईल. एखाद्या व्यवसायाला भेट द्याल. कामं वेळेत पूर्ण होतील. तुमचे नातेसंबंध खूपच जादुई परिणाम करणार असल्याने आज एखादं टारगेट पूर्ण करणं किंवा पैसे कमवणं तुम्हाला अगदी सहज शक्य होईल. यश मिळवण्यासाठी सूर्यदेव आणि केतू या देवांचे आशीर्वाद घ्या कारण ते सध्या एकत्र आलेत. प्रेमसंबंध मधुर राहतील. खेळाडूंना विजय मिळेल. निवेदिका लोकांची मनं जिंकतील. ऑफिसमध्ये कृत्रिम सूर्यफुलं ठेवा. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : रविवार, सोमवार शुभ अंक : 1 दान : मंदिरात सूर्यफुलाच्या बिया दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सकाळच्या अर्ध्या दिवसात तुमच्या निरागसपणाच्या आणि प्रेमाच्या आठवणींत रममाण व्हाल. काम आणि खासगी आयुष्यात समतोल साधण्यासाठी उत्तम दिवस. कुटुंबियांसोबत व्यतीत करायला उत्तम दिवस आहे. गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळण्याची शक्यता असल्याने घर किंवा व्यावसायिक संपत्ती घेण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकाल. द्रव पदार्थ, इलेक्ट्रॉनिक, धान्य, दागिने, रसायनं, औषधं आणि आयात-निर्यात या व्यवसायांत तुम्ही असाल तर तुम्हाला विशेष फायदा होऊ शकतो. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना दही दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या ऑफिसातल्या खुर्चीवर हळद-तांदूळ शिंपडा. ताणाचा परिणाम सगळ्या गोष्टींवर जाणवेल म्हणून मनाची काळजी घ्या. तुमच्या कष्टांचं कौतुक होईल पण असुरक्षिततेची भावना राहीलच. व्यावसायात केवळ लेखी करारांवरच विसंबून रहा. तुम्ही राजकारणात किंवा सरकारी नोकरीत असाल तर जनतेचं लक्ष्य खेचून घ्याल. विद्यार्थ्यांनी परीक्षा आणि मुलाखतीपूर्वी गुरुमंत्राचा जप करावा. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : गरिबांना कच्ची हळद दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सकाळी अनवाणी पायांनी हिरव्या गवतावरून चाला. संवादाच्या जोरावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्तम दिवस. सरकारी ऑर्डर मिळवायची असेल तर पैशांची भूमिका महत्त्वाची ठरेल हे लक्षात असू दे. बैठका आणि प्रेझेंटेशन्समध्येच बराचसा वेळ जाईल. कोर्ट प्रकरणांत ऐकावे जनावे करावे मनाचे हे धोरण उत्तम राहील. वैयक्तिक संबंधांत भावनिक वळणं येतील, बोलत रहा. व्यवस्थित व्यायाम करा आणि आहार घ्या. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : भिक्षेकऱ्यांना चपला दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) ऑफिसातल्या टेबलावर बांबूचं रोपटं ठेवा. आज नवी नोकरी, बढती, बदली किंवा नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते त्यामुळे सज्ज रहा. सहकारी तुम्हाला वेड्यात काढण्याची शक्यता असल्याने सावध रहा. आज मुलाखती देऊ नका. प्रोफेशनल मीटिंगला जाताना हिरव्या रंगाचे कपडे घालून गेलात तर नशीबाची साथ मिळेल. पार्टी आणि मांसाहार टाळा. प्रेम पक्कं होईल. संपत्तीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने लागतील. खेळात जय होईल. शुभ रंग : Green, Yellow शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : वृद्धाश्रमात रोपं दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) चामड्याच्या पट्ट्यांच घड्याळ घालण्याऐवजी धातुच्या पट्ट्याचं घड्याळ हातात घाला. सगळ्यांवर सरसकट विश्वास ठेवण्याची सवय हा तुमच्या व्यक्तिमत्वातील दोष आहे. त्यामुळे जोडीदार निवडताना वास्तववादी विचार करा. जरी तुम्हाला कुटंबीय, मित्र, सहकारी सगळेच पाठिंबा देत असले तरीही सगळ्यांची जबाबदारी तुम्ही स्वत:च्या शिरावर घेणं गरजेचं नाही. जोडीदाराला वेळ द्यायला आणि ऑफिसात प्रेझेंटेशन करायला चांगला दिवस आहे. सरकारी टेंडर्स भरा नशीबाने फायदा होईल. घर, गाडी, मोबाईल खरेदी किंवा छोट्या सहलीला जायला चांगला दिवस. शेअर मार्केटमधील गुंतवणूक नफा देईल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : आश्रमात साखर दान करा. #नंबर 7: (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीला दुग्धाभिषेक करा. दिवसभरात अनेक चढ-उतार येतील पण दिवसअखेर फायदा होईल. आर्थिक व्यवहार हुशारीने करा आणि कायदेशीर कागदपत्रं तपासून घ्या कदाचित व्यवसायावर लाएबिलिटीजचं ओझं असू शकतं. ज्येष्ठांसोबत वेळ घालवून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागा. विरुद्धलिंगी व्यक्तीचे सल्ले ऐका. सॉफ्टवेअर, संरक्षण, सोनं, पेट्रोल, बेव्हरेजेस आणि कॉस्मेटिक्स या व्यवसायांशी संबंधित करार यशस्वी होतील. लग्नाचे प्रस्ताव स्वीकारण्या योग्य असतील. लहान ब्रँडशी कोलॅबरेशन करण्याचा दिवस आहे. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : देवळात पिवळ्या कापडाचा तुकडा दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही अनेकांना मार्गदर्शन करता पण कठोर भूमिका घेणं योग्य नाही, हे लक्षात ठेवा. प्रभावी व्यक्तींची मदत किंवा पैशांच्या जोरावर कायदेशीर प्रकरणं सुटतील. जोडीदार पैसे कमवण्यास हातभार लावेल. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांनी आज मोठी फीची रक्कम भरावी उपयोग होईल. तुम्ही कष्ट केलेत तर तुमचे सगळे निर्णय योग्य ठरून यश मिळेल. खेळाडूंना मोठं यश मिळेल. प्रवासाचे बेत लांबतील. दान नक्की करा. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : मित्राला तुळशीचं रोप दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) महिलांनी व्यक्तिमत्व खुलण्यासाठी कपाळावर कुंकू लावावं. उच्चपदस्थांशी ओळखी वाढवल्या तर प्रगती होऊ शकते. अधिकारांचा गैरवापर करू नका. व्यावसायिक करार सहजतेने होतील. सोलर पॉवर, सरकारी क्षेत्र, शिक्षक, सॉफ्टवेअर, संगीत, माध्यमं आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. तरुणांना नव्या नोकरीत नवी पदं मिळतील. आजचे निर्णय योग्य ठरतील त्यामुळे भाषण, मुलाखती, स्पर्धा परीक्षा व्यवस्थितपणे द्या. डॉक्टर आणि सर्जन्सना आर्थिक लाभ होईल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : सूर्यफुलाचं तेल दान करा. 19 सप्टेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज: ईशा कोप्पीकर, लकी अली, काव्या माधवन, आकाश चोप्रा, सलील चौधरी.
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या