मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस झक्कास; भिक्षेकऱ्यांना दान करणं असेल शुभ

Numerology: 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस झक्कास; भिक्षेकऱ्यांना दान करणं असेल शुभ

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 12 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 12 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 12 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 12 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज वरिष्ठांनी किंवा ज्येष्ठांनी दिलेला एखादा सल्ला नक्की पाळा. यामुळे तुमचं प्रोफाइल सुधारण्यास मदत होईल. वैज्ञानिकांनी रिस्क असलेले निर्णय घेणं फायद्याचं ठरेल. खेळात आणि स्पर्धांमध्ये जिंकण्याची शक्यता अधिक आहे. बिझनेस, शिक्षण, प्रशिक्षण, बांधकाम, शेती, साहित्य, औषध आणि फायनान्स या क्षेत्रांमध्ये चांगली सुधारणा दिसेल. लहान मुलांना शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडून कौतुकाची थाप मिळेल. शुभ रंग : Beige शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 3 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना संत्री दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याचा विचार असेल, तर त्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक करा. तुमचं ज्ञान कागदावर उतरवण्यासाठी योग्य दिवस आहे. आज कोणतीही स्पर्धा वा परीक्षा टाळू नका. एखादी व्यक्ती तुमचा स्वाभिमान दुखावू शकेल, तेव्हा सावध राहा. महिलांनी वरिष्ठांशी जुळवून घेणं गरजेचं आहे. सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी भूतकाळातल्या ओळखी कामी येतील. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट व्यवसायिक आणि राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरात तेल किंवा दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) डॉक्टर किंवा वैज्ञानिकांसाठी खास दिवस आहे. तुमची सामाजिक पत उंचावण्यासाठी तुम्हाला पावलं उचलावी लागतील. ओळखी आणि शिक्षणाच्या जोरावर बरीच कामं पार पडतील. घरामध्ये एखादी लाकडी वस्तू ठेवल्याने नवग्रहांच्या गुरूंची कृपा राहील. तुमचं ज्ञान आणि वक्तृत्व या गोष्टींची लोकांवर छाप पडेल. विद्यार्थी, समुपदेशक, पब्लिक फिगर, वैज्ञानिक, संगीतकार आणि लेखकांनी आज घेतलेले सर्व निर्णय फायद्याचे ठरतील. आज केलेली गुंतवणूक चांगला परतावा देईल. प्रेमात असलेल्यांनी जोडीदाराला गिफ्ट द्यावं. सरकारी कामांमध्ये नशिबाची साथ राहील. गुरूनामाचा जप करणं आणि दिवसाच्या सुरुवातीला कपाळावर चंदनाचा टिळा लावायला विसरू नका. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया महिला मदतनीसाला केशर दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) निर्णय घेण्यात टाळाटाळ करू नका आणि खाण्या-पिण्याच्या बाबतीत खबरदारी घ्या. आज वेळेचं अगदी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. आज केलेल्या कामाचं फळ भविष्यात नक्की मिळेल. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातल्या व्यक्तींनी प्रवास टाळावा. बांधकाम, मेडिकल, आयटी, हार्डवेअर आणि शेती या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडतील. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींचं टार्गेट पूर्ण होईल. आज कृपया मांसाहार टाळा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : कृपया एखाद्या भिक्षेकऱ्याला चादर दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचा हट्टीपणा सोडा आणि इतरांचा सल्ला ऐका. भूतकाळातल्या कामासाठी आज प्रसिद्धी आणि फायदा मिळेल. कायदेशीर प्रकरण सोडवण्यासाठी एखाद्या मित्राची मदत कामी येईल. बँक आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी विशेष भाग्याचा दिवस. सेल्स आणि क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींना जलद हालचाली करणं फायद्याचं ठरेल. विद्यार्थ्यांना मोठं शैक्षणिक यश मिळेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया हिरव्या पालेभाज्या दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) नवीन नोकरी किंवा नवीन घर शोधण्यासाठी, ऑडिशन आणि प्रेझेंटेशन देण्यासाठी, मास मीडियाला सामोरं जाण्यासाठी, यश साजरं करण्यासाठी आणि दागिने खरेदीसाठी उत्तम दिवस. कौटुंबिक कार्यक्रमात वेळ व्यतीत करण्यासाठी चांगला दिवस. व्हिसाची वाट पाहत असाल, तर सकारात्मक बातमी मिळेल. नवीन फॅक्टरीसाठी प्रॉपर्टीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना चांगला पर्याय मिळेल. अभिनेते आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. शुभ रंग : Sky Blue and Peach शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना साखर दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही इतरांपेक्षा नक्कीच जास्त हुशार आणि बुद्धिमान आहात. त्यामुळे उच्च शिक्षणाचा विचार करू शकता. तुमचा जोडीदाराची भक्कम साथ तुम्हाला लाभेल. नातेसंबंध सुधारतील आणि विरुद्धलिंगी व्यक्ती तुमच्यासाठी नशीबवान ठरेल. आज गुरुमंत्र आणि केतू मंत्राचा जप करणं गरजेचं आहे. मृदू वाणी आणि दानधर्म या गोष्टींमुळे आज फायदा होईल. राजकीय व्यक्तींना सभेला उपस्थित राहून पक्षातल्या वरिष्ठांवर छाप पाडण्यासाठी उत्तम दिवस. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया गरिबांना हिरवी फळं वा भाज्या दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कालचा ताण घालवण्यासाठी सकाळी दुधाच्या पाण्याने आंघोळ करा. यश मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागणार आहे. तुमच्या चांगल्या सामाजिक प्रतिमेमुळे दिवसाच्या शेवटी फायदा होईल. आजचा बराचसा वेळ ज्ञानार्जनात व्यतीत कराल. डॉक्टरांना सेमिनारमध्ये पुरस्कार मिळेल. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींना दिवसाच्या शेवटी आर्थिक फायदा होईल. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना लिंबूवर्गीय फळं दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस बराच गोंधळाचा आणि घाईचा आहे. अचानक मोठं यश वा धनलाभ संभवतो. खेळाडू, समुपदेशक, डॉक्टर, डान्सर, अभिनेते आणि विद्यार्थ्यांनी आज डॉक्युमेंटेशन करून घ्यावं. अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू आणि हॉटेल व्यवसायिकांना मोठं यश मिळेल. शुभ रंग : Red and Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना वा घरगुती कामगारांना डाळिंबं दान करा. 12 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : विक्रम साराभाई, सारा अली खान, तेजी बच्चन, सीताराम येचुरी, डॉ. नरेश त्रेहान, कृष्णा मुखर्जी
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या