मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: अंकशास्त्रानुसार तुमची जन्मतारीखही सांगते भविष्य; असा जाईल तुमचा आजचा दिवस

Numerology: अंकशास्त्रानुसार तुमची जन्मतारीखही सांगते भविष्य; असा जाईल तुमचा आजचा दिवस

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दिवसाची सुरुवात अगदी संथ गतीने होईल; मात्र उत्तरार्धात गती प्राप्त होईल. कायदेशीर सुनावणी, कंत्राट, मार्गदर्शन घेणं, नवीन योजना आखणं, नवीन नातेसंबंध तयार करणं किंवा मुलाखतीची तयारी करणं या सर्व गोष्टी आज पूर्ण होतील. आज तुमचं भरपूर कौतुक होईल; मात्र कमाई आणि कौतुक पाहून सहकाऱ्यांमध्ये मत्सर वाढेल. ऑफिसमध्ये यश मिळवण्यासाठी वरिष्ठांशी हातमिळवणी करणं फायद्याचं ठरेल. वैयक्तिक आयुष्यात डिप्लोमॅटिक राहणं उत्तम. एखाद्या नव्या गुंतवणुकीसाठी तुमची हुशारी कामी येईल. दिवसभरात सूर्यदेवाची पूजा करणं विसरू नका. शुभ रंग : Cream शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 1 दान : कृपया आश्रमांमध्ये गहू दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज विरुद्धलिंगी व्यक्तीशी वाद टाळा. सध्या तुमच्या योजनांनुसार गोष्टी होणार नाहीत. दिवसाची सुरुवात संगीताने केल्यास उत्तम. जोडीदारासोबत शॉपिंग करण्यासाठी चांगला दिवस. कंत्राट किंवा टेंडर मिळवण्यासाठी आज योग्य वेळ आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांवर मात करण्यासाठी डिप्लोमॅटिक संवादकौशल्य गरजेचं आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत भावनिक वेळ व्यतीत कराल. तुमची स्वप्नं सत्यात उतरण्यासाठी काही वेळ लागेल, तेव्हा संयम बाळगा. आज भगवान शंकर आणि चंद्र देवाची पूजा करा. दिवसभरात भरपूर पाणी प्या. शुभ रंग : White शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया गायींना किंवा भिक्षेकऱ्यांना दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज लग्नासंबंधी वा बिझनेससंबंधी घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायद्याचे ठरतील. कृपया तुमच्या वस्तूंची काळजी घ्या आणि प्रॉपर्टीसंबंधी निर्णयांवर पुनर्विचार करा. तुमच्या गुरूसाठी आज दीपप्रज्ज्वलित करा. आज बोलण्याच्या किंवा लेखी माध्यमातून व्यक्त व्हाल. भूतकाळात झालेल्या गोष्टी विसरून खुल्या मनाने संवाद साधा. मित्रांवर छाप पाडण्यासाठी उत्तम दिवस आहे. डान्सिंग, कुकिंग, डिझायनिंग, अभिनय, शिक्षण किंवा ऑडिटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. फायनान्स आणि सरकारी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले गुण प्राप्त होतील. शुभ रंग : Peach शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 7 दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जोडप्यांमधले नातेसंबंध भरपूर सुधारतील. भरपूर प्रसिद्धी आणि पैसे कमावण्याचा दिवस आहे. आजचा बराचसा वेळ मार्केटिंगमध्ये व्यतीत करणं उत्तम. बिझनेस योजनांवर अंमलबजावणी करण्यासाठी चांगला दिवस आहे. मशीनसोबत काम करत असाल किंवा प्रवास करणार असाल तर खबरदारी घ्या. वैयक्तिक नातेसंबंध सुरळीत राहतील. केशरयुक्त मिठाई आणि संत्री खाणं फायद्याचं ठरेल. निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ व्यतीत केल्याने समाधान मिळेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया एखाद्या मित्राला तुळशीचं रोप दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) घराच्या उत्तरेकडच्या भिंतीच्या लगत छोटं कारंजं ठेवल्याने फायदा होईल. तुमच्या पैशांचा वा स्वातंत्र्याचा अतिवापर टाळा. तुमच्या मनातल्या सर्वच गोष्टी बोलून दाखवणं गरजेचं नाही. काही गोष्टींमुळे इतरांना दुखावू शकता. तुमचा स्वभाव धाडसी आहे; मात्र विनाकारण रिस्क घेणं टाळा. गुंतवणूक करण्याबाबत तुम्ही रिस्क घेऊ शकता. मीटिंगमध्ये Sea Green रंगाचे कपडे घालणं फायद्याचं ठरेल. मुलाखत किंवा प्रपोझलला आनंदाने सामोरे जा. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहार आरामात पार पडतील. प्रवास आवडणाऱ्या व्यक्तींना परदेशात जाण्याचा योग येऊ शकतो. आज खाण्या-पिण्याच्या बाबतीत शिस्त पाळणं गरजेचं आहे. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया अनाथांना हिरवी फळं दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज मोठ्या सभेपासून किंवा जनसमुदायापासून दूर राहणं उत्तम, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. तुमच्यात अफाट ऊर्जा आहे. ती एकाच दिशेने वापरणं फायद्याचं ठरेल. कमिटमेंट्स पूर्ण करण्यासाठी आज चांगला दिवस आहे. लहान मुलं आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. ग्लॅमर, ट्रेनिंग, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, कापड, रिअल इस्टेट आणि महागड्या वस्तूसंबंधी व्यवसायांमध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. वाहन, घर, मशीन किंवा दागिने खरेदीसाठी उत्तम दिवस. डेकॉर, कॉस्मेटिक्स, गार्मेंट्स, फूड आणि स्टॉक मार्केट या क्षेत्रांमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. दिवसाच्या शेवटी एखादी रोमँटिक डेट तुम्हाला भरपूर आनंद देईल. शुभ रंग : Aqua and Peach शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरात पांढरी मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) ऑफिसच्या टेबलवर पाच कांड्या असलेलं बांबूचं रोप ठेवा. त्याने भाग्य उजळेल. पैशांच्या व्यवहारात तुमचे जुने कॉन्टॅक्ट आणि तुमची हुशारी कामी येईल. बिझनेसमध्ये व्यावहारिकपणे निर्णय घ्या. त्यामुळे जबाबदाऱ्या कमी होतील. पार्टनर किंवा क्लायंटसोबत कोणतीही तडजोड करू नका. वकिलांचा सल्ला स्वीकारा, फायदा होईल. आज येणाऱ्या विवाहाच्या प्रस्तावांबद्दल विचार करू शकता. भगवान शंकराच्या मंदिरात अभिषेक केल्याने नेपच्यूनची ताकद वाढेल. त्यामुळे मोठं यश मिळेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया गरिबांना साखर दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कायदेशीर सुनावणी आणि प्रवास या गोष्टी टाळा. लवचिक वृत्ती ठेवा आणि आवेग टाळा. गरजेच्या ठिकाणी सरकारी ओळखींचा वापर करा. कायदेशीर प्रकरणं तडजोड आणि पैशांच्या मदतीने सोडवता येतील. बिझनेस व्यवहारांमध्ये तुमच्या मनाचं ऐका. तुमच्या साधेपणाची छाप तुमच्या जोडीदारावर पडेल. विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रांत यश मिळेल. दिवसभर बऱ्याच व्यवहारांमध्ये वेळ व्यतीत होईल. त्यामुळे दिवसाच्या शेवटी समाधानी असाल. गायींसाठी दानधर्म करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या खिशात लाल रंगाचं पेन ठेवल्याने भाग्य उजळेल. तुमच्या मनाचं ऐका, भरपूर प्रसिद्धी मिळेल. जुने वाद संपुष्टात आणण्यासाठी परस्पर विश्वासाची गरज भासेल. प्रेमात असलेल्यांनी आपल्या जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी उत्तम दिवस. बिझनेस व्यवहारांमध्ये नशीब चांगलं राहील. राजकारण, लिक्विड, औषध, डिझायनिंग, मीडिया, फायनान्स किंवा शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींना भरपूर यश मिळेल. तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्ती कायमच्या दूर होतील. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी चर्चेतून वाद सोडवावेत. खेळाडूंच्या पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया मैत्रिणीला लाल कॉस्मेटिक्स दान करा. 11 ऑगस्ट रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : परवेझ मुशर्रफ, सुनील शेट्टी, श्री प्रकाश लोहिया, जॉन अब्राहम, यशपाल शर्मा
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या