मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra : या राशीला आज होणार आर्थिक लाभ; आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीत काय आहे पाहा

Money Mantra : या राशीला आज होणार आर्थिक लाभ; आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीत काय आहे पाहा

आर्थिकदृष्ट्या तुमचा आजचा दिवस कसा जाणार याबाबत माहिती दिली आहे भूमिका कलम यांनी. त्या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

आर्थिकदृष्ट्या तुमचा आजचा दिवस कसा जाणार याबाबत माहिती दिली आहे भूमिका कलम यांनी. त्या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

आर्थिकदृष्ट्या तुमचा आजचा दिवस कसा जाणार याबाबत माहिती दिली आहे भूमिका कलम यांनी. त्या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (9 ऑगस्ट 2022) राशिभविष्य. मेष (Aries) : पैशांशी संबंधित व्यवहार शहाणपणाने करा. अडकून पडलेले पैसे मिळतील. आरोग्याच्या बाबतीत बेदरकारपणे वागू नका. कोणाशीही वाद टाळा. वैवाहिक जीवनातले संबंध जिव्हाळ्याचे असतील. लकी नंबर : 2 लकी कलर : Saffron उपाय : गरिबांना लाल फळं दान करा. वृषभ (Taurus) : पैसे मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतील. तुम्हाला आदर मिळेल. कामात येणारे अडथळे बाजूला केले जातील. शिक्षण क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. लकी नंबर : 1 लकी कलर : Pink उपाय : गरिबांना अन्न दान करा. मिथुन (Gemini) : कुटुंबाशी निगडित काम पूर्ण होईल. संवादात इगो दाखवणं टाळा. धार्मिक कामांमध्ये इंटरेस्ट वाढेल. प्रवासाच्या शक्यता तयार केल्या जात आहेत. त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. लकी नंबर : 1 लकी कलर : Ocher उपाय : भगवान शिवशंकरांना जल अर्पण करा. कर्क (Cancer) : अडकलेलं, थांबलेलं काम पूर्ण होईल. पैसे मिळवण्यासाठी कष्ट वाढवण्याची गरज आहे. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. लांब अंतराचा प्रवास टाळा. कौटुंबिक जीवनात संघर्ष असेल. लकी नंबर : 5 लकी कलर : Orange उपाय : श्री हनुमानाची आरती करा. सिंह (Leo) : अचानक खर्च वाढतील. त्यामुळे आर्थिक परिस्थिती विस्कळीत होईल. दूरवरून तुम्हाला एखादी गुड न्यूज मिळेल. नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. आरोग्याविषयी काळजी करण्याचं काही कारण उद्भवू शकतं. Love Life मध्ये नवा आनंद सापडू शकेल. लकी नंबर : 9 लकी कलर : Red उपाय : हनुमान चालिसा पठण करा. कन्या (Virgo) बऱ्याच काळापासून काही मानसिक चिंता सतावत असतील, त्या नाहीशा होतील. तुम्ही पूर्ण उत्साहाने काम कराल. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय शहाणपणाने घ्या. तरच नफा मिळणं शक्य आहे. अन्यथा तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो. तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळू शकतो. लकी नंबर : 3 लकी कलर : Badami (Almond) उपाय : गायीला पोळी/भाकरी खाऊ घाला. तूळ (Libra) : सुविधांवरचा खर्च वाढेल. त्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावं लागू शकेल. तुमची अनोळखी व्यक्तींशी भेट होईल. न संपलेलं काम पूर्ण केलं जाईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून काही लाभ होतील. लव्ह रिलेशनशिप्सकडे खास लक्ष द्यावं लागेल. लकी नंबर : 4 लकी कलर : White उपाय : गरिबांना अन्नदान करा. वृश्चिक (Scorpio) : आर्थिक लाभासाठी क्षमता उत्तम आहे. तुमच्याबद्दलचा आदर आणखी वाढेल. तुमच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. वर्तनात रागाचं प्रदर्शन केल्यास तोटा होईल. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत केल्यामुळे मनःशांती मिळेल. लकी नंबर : 10 लकी कलर : Light Red उपाय : गरिबांना लाल फळं दान करा. धनू (Sagittarius) : करिअरमध्ये प्रगतीसाठी संधी मिळतील. तुमची कौशल्यं अधिक उत्तम करण्याची ही वेळ आहे. धार्मिक कार्यांत रस घ्याल. आरोग्य उत्तम असेल. प्रियकर/प्रेयसीबद्दल मनात काही शंका असेल. लकी नंबर : 3 लकी कलर : Orange उपाय : सुंदरकांडाचं पठण करा. मकर (Capricorn) : नशीब साथ देईल. पैसे मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. Relocation फायद्याचं ठरेल. नातेवाईकांसोबतचे नातेसंबंध मजबूत होतील. लकी नंबर : 7 लकी कलर : Saffron उपाय : गरिबांना लाल फळं दान करावीत. कुंभ (Aquarius) : शिक्षणाशी संबंधित काम फायद्याचं ठरेल. कोणाहीबरोबर मतभेद होऊ शकतात. तुमची भाषा नम्र असू द्या. घाईघाईत निर्णय घेणं टाळा. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला खास प्रयत्न करण्याची गरज आहे. लकी नंबर : 1 लकी कलर : Sindoori (Vermilion Red) उपाय : श्री हनुमानाची आरती करा. मीन (Pisces) : तुम्ही पूर्ण उत्साहाने काम कराल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. लांब अंतरावर प्रवास करणं टाळा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायला उशीर करू नका. उशीर केलात, तर तुम्ही नफ्याची संधी गमावून बसाल. लकी नंबर : 10 लकी कलर : Maroon उपाय : सुंदरकांडाचं पठण करा.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या