मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Money Mantra - तुमची रास 'ही' असेल तर आज आर्थिक व्यवहार टाळा

Money Mantra - तुमची रास 'ही' असेल तर आज आर्थिक व्यवहार टाळा

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (7 ऑक्टोबर 2022) राशिभविष्य

मेष (Aries) : अपेक्षित परिणाम मिळाल्यामुळे उत्साहित व्हाल. क्रिएटिव्हिटी कायम राहील. ऑफिसमध्ये नव्या अचीव्हमेंट्स साध्य होतील. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. अन्यथा पैसे अडकू शकतील. बिझनेसमधल्या कामामध्ये संयम दाखवाल. रिलेशनशिपचा फायदा घ्या. नफ्याच्या संधी वाढतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.

उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळं दान करा.

वृषभ (Taurus) : प्रोफेशनल बाबी तुमच्या बाजूने घडतील. वेग घ्याल. पुढे जाण्यास कचरू नका. सिस्टीमचा लाभ करून घ्या. वाटाघाटी यशस्वी होतील. तुम्हाला आकर्षक ऑफर्स मिळतील. बिझनेसमधलं करिअर अधिक चांगलं असेल. इंडस्ट्रीजच्या व्यवसायात सुधारणा होईल. उद्दिष्टाप्रति समर्पण भावना कायम राखा. निकोप स्पर्धा कायम राखा.

उपाय : श्री हनुमानाची आरती करा.

मिथुन (Gemini) : बिझनेसच्या कामांमध्ये आत्मविश्वास राहील. प्रोफेशनल्ससाठी वातावरण सर्वसाधारण असेल. स्पर्धा टाळा. रूटीनची काळजी घ्या. कमर्शियल इंटरेस्ट्स जपा. फॅसिलिटी रिसोर्सेस वाढतील. उधार घेणं टाळा.

उपाय : सुंदरकांडाचं पठण करा.

कर्क (Cancer) : बिझनेसची प्रगती होईल. घाई-गडबडीत निर्णय घेणं टाळा. प्रयत्नांना वेग येईल. करिअर चांगलं राहील. वेगवेगळी प्रकरणं फायद्याची ठरतील. जबाबदाऱ्या घ्याल. परस्पर सहकार्य कायम राहील. दीर्घकालीन प्लॅन्स आखा.

उपाय : गायीला हिरवं गवत किंवा पालक खाऊ घाला.

सिंह (Leo) : बिझनेसमध्ये आघाडीवर असाल. आर्थिक प्रगतीमुळे उत्साहित व्हाल. स्पर्धेची जाणीव ठेवा. लक्ष अधिक केंद्रित कराल. बिझनेसला वाहून घेऊन काम कराल. पॅरेंटल अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये गती राखाल.

उपाय : श्री दुर्गा मंदिरात तुपाचा दिवा लावा.

कन्या (Virgo) : आज तुम्ही करिअरच्या दिशेने सुरळीतपणे वाटचाल कराल. बिझनेस उत्तम असेल. कमर्शियल प्रयत्न अनुकूल ठरतील. प्रवास घडण्याची शक्यता तीव्र आहे. प्रोफेशनल्सच्या विश्वासाला पात्र ठराल. पारंपरिक प्रयत्न चालू राहतील. सुविधा वाढतील. क्रिएटिव्ह विषयांना वेळ द्या.

उपाय : लाल गायीला गूळ खाऊ घाला.

तूळ (Libra) : काही महत्त्वाचे प्लॅन्स शेअर करायचं टाळाल. बिझनेसचं काम समर्पित वृत्तीने कराल. भावविवश होणं टाळा. कार्ययंत्रणा मजबूत कराल. पारंपरिक बिझनेस सुरू करण्याचा विचार कराल.

उपाय : गरीब व्यक्तीला पांढऱ्या वस्तू दान करा.

वृश्चिक (Scorpio) : ऑफिसमध्ये व्यवस्थापनावर भर असेल. सुविधांमध्ये वाढ होईल. शिस्त राखाल. मोहाला बळी पडणार नाही. संयम आणि प्रामाणिकपणाने पुढे जाल. समानतेने सहकार्य कराल. सेवा क्षेत्रातल्या कामावर भर राहील. सकारात्मक परिस्थितीचा फायदा घ्या.

उपाय : पक्ष्यांना धान्य खाऊ घाला.

धनू (Sagittarius) : आज आर्थिक व्यवहार टाळायला हवेत. ऑफिसमध्ये सीनिअर्स आनंदी असतील. प्रोफेशनल प्रयत्न केले जातील. उधार घेणं टाळा. खर्चांवर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सातत्य कायम ठेवा.

उपाय : काळ्या कुत्र्याला काही तरी खाऊ घाला.

मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करणं तुम्हाला फायद्याचं ठरेल. पीअर्सचं सहकार्य मिळेल. तुम्हाला आदर मिळेल. वेगवेगळ्या बाबतींमध्ये लक्ष केंद्रित करणं वाढवाल. पुढे जाण्यात हयगय करू नका. प्रयत्नांमध्ये सक्रियपणा दाखवाल. आर्थिक प्रगतीसाठी संधी सोडू नका.

उपाय : शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तीची सेवा करा.

कुंभ (Aquarius) : उद्योग सातत्य राखतील. कामामध्ये अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. नव्या व्यक्तींना भेटताना सावध राहा. करिअर बिझनेसमध्ये सातत्य वाढवा. प्लॅन्स सर्वसाधारण असतील. तुमच्या शब्दांबद्दल गंभीर राहा. तुम्हाला साजेशा ऑफर्स मिळतील.

उपाय : मुंग्यांना पीठ आणि साखरेचं मिश्रण खाऊ घाला.

मीन (Pisces) : महत्त्वाच्या विषयांमध्ये चर्चा प्रभावी ठरतील. दीर्घकालीन प्लॅन्स प्रेरणा देतील. काँट्रॅक्ट्स पुढे न्याल. काम करण्याची परिस्थिती अनुकूल असेल. स्वनियंत्रण राखाल. मोठा विचार कराल. नफ्यात वाढ होईल.

उपाय : संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs