कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Thursday, June 30, 2022

हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी असला तरी आठवड्याची सुरवात उत्तम राहील. आपला कोणताही मोठा प्रकल्प यशस्वी होऊ शकेल. त्यामुळे आपले मनोबल उंचावेल. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने कमी श्रमात सुद्धा यश प्राप्त होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा ह्याचा लाभ होऊ शकतो. त्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळू शकेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह बाहेर फिरावयास जाण्याचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करू शकाल. प्रेमीजन ह्या आठवड्यात अति भावुक होऊन प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतील. आपले आरोग्य उत्तम राहिल्याने कामातील आपली रुची वाढेल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:57

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:24 to 16:06

यमगंड:05:57 to 07:38

गुलिक काळ:09:20 to 11:01