- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. असे असले तरी वैवाहिक जोडीदार अहंकाराचे थोडे प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विवाहितांना आपले वैवाहिक जीवन टिकविण्यासाठी खूपच प्रयत्नशील राहावे लागेल. अशा वेळी आपण आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी व्हाल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीस आपल्या नात्यात हस्तक्षेप करण्याची संधी देऊ नका. आपल्या योजना कार्यान्वित होऊन आपणास चांगली प्राप्ती होईल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती उंचावेल. आर्थिक स्थिती उंचावल्याने आपण खर्च वाढले तरी त्या बाबतीत चिंतीत होणार नाही. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. आपली मेहनत फलित होऊन आपण नोकरीत काही नवीन जवाबदाऱ्या पार पाडू शकाल. व्यापाऱ्यांना शासना कडून सुद्धा लाभ मिळेल व त्यांचा व्यापार जलदगतीने वृद्धिंगत होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. ते जर स्पर्धेसाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना त्याचा मार्ग दिसेल. हा आठवडा आरोग्यास काहीसा प्रतिकूल असल्याने काळजी घ्यावी. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
राशी व्यक्तिमत्त्व
कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
माँ दुर्गेला ही फुले खूप प्रिय आहेत, रोज फुले अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होईल
-
Horoscope: चंद्र आज मीन राशीत भ्रमण करेल, पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य
-
Money Mantra: बऱ्याच उलथापालथ होतील, मात्र ठरवलेल्या मार्गावर जिद्दीनं पुढे जा
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:41
आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया
आजचे नक्षत्र:रेवती
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:ब्रह्म
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:17 to 15:48
यमगंड:06:41 to 08:12
गुलिक काळ:09:43 to 11:15
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च