- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
जानेवारी महिना आपल्यासाठी अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचा सुद्धा पाठिंबा मिळेल. प्रणयी जीवनासाठी हा महिना चढ - उतारांनी भरलेला राहील. आपणास काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. पुरुषांसाठी हा महिना काहीसा प्रतिकूल असेल. आपण कौटुंबिक प्रवृत्तीत खूपच व्यस्त राहाल. त्याच बरोबर कामावर सुद्धा लक्ष देऊ शकाल. महिन्याचा समतोल साधण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात यश प्राप्त होईल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापाराची वृद्धी करण्यात यश प्राप्त होईल. शासन - प्रशासनाचे सहकार्य मिळेल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागू शकेल. मन लावून स्पर्धा परीक्षेची तयारी केल्याने त्यांना त्याचे चांगले परिणाम सुद्धा मिळतील. आरोग्याच्या बाबतीत हा महिना आपल्यासाठी चांगला आहे. फक्त आपल्या दिनचर्येचे योग्य पालन करावे व व्यायाम अवश्य करावा. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.
राशी व्यक्तिमत्त्व
कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
मकर राशीत येतोय बुध! या 8 राशीच्या लोकांना पैसा, नोकरी-करिअरमध्ये गुड न्यूज
-
पैसा, सुख-शांती सगळं ओक्के! शुक्राचे राशीपरिवर्तन या 5 राशींना खुश करणार
-
बुध ग्रहाची बदलणारी चाल या 7 राशींना करणार मालामाल! चोहू बाजूंनी प्रगतीचा काळ
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:20
आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी
आजचे नक्षत्र:अश्विनी
आजचे करण: वणिज
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:साध्य
आजचा वार:शनिवार
अशुभ दिवस
राहू काळ:10:06 to 11:29
यमगंड:14:15 to 15:38
गुलिक काळ:07:20 to 08:43
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च