कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Tuesday, March 30, 2021

दिवसभर शारीरिक व मानसिक चिंतेच्या दडपणाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या. कोर्ट - कचेरी पासून दूर राहा. अचानक खर्च उदभवतील. मित्रांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल. शांत चित्ताने काम करा. संतापामुळे कामात व्यत्यय येईल. मानसिक बेचैनी राहील. प्रकृतीकडे लक्ष द्या. नोकरदारांनी हाताखाली काम करणाऱ्यांपासून सावध राहावे.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:31

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:माघ

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शूल

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:22 to 18:55

यमगंड:12:43 to 14:16

गुलिक काळ:15:49 to 17:22