कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Sunday, November 29, 2020

श्रीगणेश सांगतात की आज आपण वाकचातुर्याने चांगले संबंध निर्माण कराल की जे भविष्यात उपयोगी व फायद्याचे ठरतील. वैचारिक समृद्धी वाढेल. शरीर, स्वास्थ्य व मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. चांगल्या बातम्या मिळाल्याने व प्रवास झाल्याने मन प्रसन्न होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:हस्त

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धी

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:58 to 17:39

यमगंड:10:56 to 12:37

गुलिक काळ:12:37 to 14:17