- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आजचा दिवस आपणास शुभ फलदायी असल्याचे श्रीगणेश सांगतात. आपली मधुर वाणी इतरांवर सकारात्मक प्रभाव करेल. घरगुती वातावरण चांगले राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्याने वाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. मित्रांची भेट होईल. छोटासा प्रवास होईल.
राशी व्यक्तिमत्त्व
कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
वर्षभरातनंतर सूर्य मिथुन राशीत! या 4 राशींना पद-प्रतिष्ठा मिळेल, भाग्यही चमकेल
-
वास्तवापासून दूर पळतात या 4 राशी, स्वप्नात गुरफटण्याची असते आवड
-
आयुष्यात पुन्हा-पुन्हा प्रेमात पडतात या राशीचे लोक, ब्रेकअप झाला तरी परत...
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:53
आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी
आजचे नक्षत्र:चित्रा
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:वरिय
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:18 to 15:59
यमगंड:05:53 to 07:34
गुलिक काळ:09:15 to 10:56
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च