कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Friday, January 28, 2022

आज आपण गूढ विद्येकडे आकर्षित व्हाल असे श्रीगणेशजींना वाटते. विचारपूर्वक बोलल्यास इतरांशी होणारे संभाव्य वाद टाळू शकाल. प्रकृती साधारणच राहील. दुपारनंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. आज आपण विविध दिशेने प्रवास कराल असे दिसते. धार्मिक किंवा मंगल कार्यास उपस्थित राहाल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: शकुनी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:38 to 19:19

यमगंड:12:36 to 14:17

गुलिक काळ:15:58 to 17:38