कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Friday, November 27, 2020

आजचा दिवस प्रतिकूलतेने भरलेला असेल असे श्रीगणेश सांगतात. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा व अशक्तपणा यामुळे कामे संथ गतीने होतील. नोकरी व व्यवसायात सहकारी व अधिकारी यांची वागणूक नकारात्मक असेल. मुलांची चिंता सतावेल. त्यांच्याशी मतभेद होतील. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:43 to 10:06

यमगंड:11:29 to 12:52

गुलिक काळ:14:16 to 15:39