कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Monday, January 27, 2020

नवीन कामाचा शुभारंभ करण्यास आजचा दिवस उत्तम असल्याचे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीची काळजी घ्या. बाहेरचे पदार्थ खाण्या - पिण्यावर नियंत्रण ठेवा. स्वभावात रागीटपणा वाढेल तेव्हा बोलण्यावर संयम ठेवा. कुटुंबियांशी चर्चेतून मतभेद होणार नाहीत याची काळजी ध्या. पाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खर्च वाढतील. सरकार विरोधी कृत्यापासून दूर रहा. वादात पडू नका.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:16

आजची तिथी:कृष्ण पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:गंड

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:43 to 14:20

यमगंड:07:53 to 09:29

गुलिक काळ:14:20 to 15:56