कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Thursday, November 26, 2020

आज आपले मन खूप भावुक होईल. भावनेच्या आहारी जाऊन एखादे अविचारी काम आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या. वाद - विवाद टाळा. असे करून सुद्धा एखाद्याशी उग्र वाद होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आपला आत्मविश्वास वाढत असल्याचे जाणवेल. समाजात मान - प्रतिष्ठा उंचावेल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:28

यमगंड:14:13 to 15:35

गुलिक काळ:07:22 to 08:44