कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Tuesday, October 26, 2021

आजचा दिवस आपणास चांगला नसल्याचे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काही अडचणींमुळे मन दुःखी राहील. स्फूर्तीचा अभाव दिसून येईल. स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची प्रकृती बिघडेल. घर, जमीन इत्यादींशी संबंधित कागदपत्रे जपून ठेवा. स्त्री व पाण्यापासून नुकसान संभवते. इतरांसमोर अपमान होणार नाही याची दक्षता घ्या. वायफळ खर्च होतील.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:06

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:27 to 09:48

यमगंड:11:09 to 12:30

गुलिक काळ:13:51 to 15:12