कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Monday, October 26, 2020

वस्त्र व अलंकारांची खरेदी करून आनंद होईल. कलेत विशेष गोडी वाटेल. व्यापारातील विकासामुळे मन आनंदित होईल. व्यवसायात अनुकूल दिवस. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:धनिष्ठा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शूल

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:56 to 15:25

यमगंड:06:32 to 08:01

गुलिक काळ:09:30 to 10:58