कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Thursday, May 26, 2022

आजच्या लाभदायी दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल असे श्रीगणेश सांगतात. वाकचातुर्य व मधुरवाणी यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक आरोग्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, वैवाहिक जोडीदाराचा सहवास व सहल - प्रवास यामुळे आपला दिवस आनंदात जाईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:59

आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:हस्त

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:पारिध

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:25 to 16:06

यमगंड:05:59 to 07:40

गुलिक काळ:09:21 to 11:03