कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Monday, April 26, 2021

बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतानाच श्रीगणेश आपणास नव्या कार्याचा आरंभ न करण्यास तसेच आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घेण्यास सांगत आहेत. स्नेही व कुटुंबीयांशी वाद झाल्याने आपण दुखावले जाल. शक्यतो प्रवास टाळा. हितशत्रूंपासून सावध राहा.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:15 to 10:56

यमगंड:14:17 to 15:57

गुलिक काळ:05:54 to 07:35