कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Thursday, November 25, 2021

आजचा दिवस आपल्यासाठी शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्ये आज यशस्वी होतील. आजचा दिवस व्यापारी व नोकरदार वर्गासाठी फायद्याचा आहे. त्यांना बढती मिळू शकते. वरिष्ठांकडून फायदा होईल. पैसा, मान - सन्मान मिळेल. वडिलांकडून फायदा संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आरोग्य चांगले राहील. सरकारी कामे होतील. सरकार कडून फायदा होईल. कामासाठी बाहेरगावी जावे लागेल. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शुभ

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:10 to 12:31

यमगंड:15:13 to 16:33

गुलिक काळ:08:29 to 09:50