कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Saturday, September 25, 2021

आज आपणास कोणत्याही प्रकारचे भांडण व चर्चा यांच्या पासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. खर्चात अचानकपणे वाढ होईल. विद्यार्थी वर्गास शिक्षणात अडचणी येतील. प्रियव्यक्तीची भेट होईल. त्यांच्याशी संवाद झाल्याने मन आनंदित होईल. पोटाच्या तक्रारी वाढतील. शेअर्स, सट्टे बाजारात गुंतवणूक करणार्‍यांनी सावध राहावे.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:श्रावण

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:31 to 13:51

यमगंड:08:28 to 09:49

गुलिक काळ:13:51 to 15:12