कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Sunday, July 25, 2021

आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च करावा लागेल. बौद्धिक चर्चा व समझोता यात असफल व्हाल. प्रियव्यक्ती भेटेल कामुकता वाढून भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. शेअर, सट्टा यापासून दूर राहण्यास श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:02

आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:श्रावण

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:10 to 16:31

यमगंड:11:06 to 12:27

गुलिक काळ:12:27 to 13:49