कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Tuesday, February 25, 2020

आज आपणास प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. प्रकृती यथा तथाच राहील. मन चिंतातुर होईल. आईशी दुरावा निर्माण होईल किंवा तिची प्रकृती बिघडेल. आपल्याच लोकांशी खटके उडून मतभेद निर्माण होतील. स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. घर, वाहनाच्या खरेदी - विक्रीसाठी आजचा दिवस चांगला नाही. पाण्यापासून धोका आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:59

आजची तिथी:शुक्ल पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:मूळ

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शूल

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:43 to 11:04

यमगंड:13:48 to 15:09

गुलिक काळ:06:59 to 08:21