कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Sunday, October 24, 2021

आज नवीन कार्यारंभ किंवा प्रवास न करण्याचा सल्ला श्रीगणेशजी देत आहेत. आजचा दिवस प्रेम, तिरस्कार, राग, द्वेष इत्यादींचा त्याग करून समानतेने काम करण्याचा आहे. आध्यात्मिक क्षेत्रात सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या कुरबुरीमुळे व्यग्र राहाल. संताप वाढून आपले काम बिघडणार नाही याची काळजी घ्या. व्यावसायिक क्षेत्रात कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. धार्मिक समारंभात सहभागी व्हाल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:06

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शिव​

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:12 to 16:33

यमगंड:11:09 to 12:30

गुलिक काळ:12:30 to 13:51