कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Tuesday, March 24, 2020

आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य टिकविण्याकडे लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर एखादे संकट येईल. धनहानी संभवते. पाण्यापासून दूर राहा. यात्रा - प्रवास टाळा. संततीचे आरोग्य व अभ्यास या विषयी चिंता राहील. रागावर संयम ठेवा. कोणत्याही बौद्धिक चर्चेपासून अलिप्त राहा.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:13

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:44 to 14:22

यमगंड:07:51 to 09:29

गुलिक काळ:14:22 to 16:00