कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Saturday, October 23, 2021

श्रीगणेश यांच्या कृपेने आजचा दिवस आपणास अनुकूल आहे. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्य जीवनात गोडवा राहील. भिन्नलिंगी व्यक्तींप्रती आकर्षित व्हाल. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रात मान - प्रतिष्ठा उंचावेल. भागीदारांशी सलोखा राहील. उत्तम भोजन, वस्त्रालंकार व वाहन प्राप्ती होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वज्र

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:07 to 12:28

यमगंड:15:11 to 16:32

गुलिक काळ:08:25 to 09:46