- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
Choose your district
श्रीगणेश सांगतात की आज आपण वाकचातुर्याने चांगले संबंध निर्माण कराल की जे भविष्यात उपयोगी व फायद्याचे ठरतील. वैचारिक समृद्धी वाढेल. शरीर, स्वास्थ्य व मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. चांगल्या बातम्या मिळाल्याने व प्रवास झाल्याने मन प्रसन्न होईल.
राशी व्यक्तिमत्त्व
कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
कष्टाचे चांगले रिझल्ट्स मिळतील, निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या
-
Vastu Tips: समृद्धीसाठी फॉलो करा या वास्तू टिप्स
-
रोहिणी नक्षत्रात सूर्याचे राशी परिवर्तन! या 5 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकेल
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:54
आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी
आजचे नक्षत्र:हस्त
आजचे करण: गरज
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:सिद्धी
आजचा वार:मंगळवार
अशुभ दिवस
राहू काळ:15:58 to 17:39
यमगंड:10:56 to 12:37
गुलिक काळ:12:37 to 14:17
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च